शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
US Israel Iran War : युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
4
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
5
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
6
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
7
मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
8
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
9
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
10
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
11
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
12
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
13
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
14
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
15
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
16
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
17
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
18
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
19
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
20
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
Daily Top 2Weekly Top 5

शहरातील अतिक्रमण हटवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2017 00:09 IST

शहरातील रस्त्यावर खासगी शिकवणी वर्ग व मंगल कार्यालयाचे अतिक्रमण त्वरीत हटविण्यात यावे, अशी मागणी शिवसेना शहराध्यक्ष मयूर लांजेवार, यांच्या नेतृत्वातील शिष्टमंडळाने नगरपालिका मुख्याधिकारी अढागळे यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.

ठळक मुद्देशिवसेनेची मागणी : मुख्याधिकाºयांना दिले निवेदन

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : शहरातील रस्त्यावर खासगी शिकवणी वर्ग व मंगल कार्यालयाचे अतिक्रमण त्वरीत हटविण्यात यावे, अशी मागणी शिवसेना शहराध्यक्ष मयूर लांजेवार, यांच्या नेतृत्वातील शिष्टमंडळाने नगरपालिका मुख्याधिकारी अढागळे यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.निवेदनानुसार, भंडारा शहराला तस पाहिले तर समस्याचे शहर म्हणायला हरकत नाही. शहरात दिवसेंगणिक नागरिकांच्या समस्या वाढतच चालल्या आहेत. ज्यांनी विश्वासाने मागील नगर पालिका निवडणुकीत भाजपा सरकारला निवडून दिले. नगराअध्यक्ष म्हणून थेट निवडून दिले. मात्र अध्यक्ष व नगरसेवक नागरिकांच्या समस्येकडे दुर्लक्ष करीत आहेत.भंडारा शहराला स्मार्ट सिटी बनवू असं स्वप्न लोकांना दाखविले होते. परंतू गोरगरीब फुटपाथ वर बसून व्यवसाय करणाºया लोकांचे अतिक्रमण हटवून त्यांना बेरोजगार करण्यात आले. खासगी प्रायवेट शिकवणी वर्गांतर्गत रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी सायकल आणि दुचाकी ठेवल्या असतात. त्या कारणांनी रस्त्यावर रहदारीसाठी जागा कमी असते. परिसरात राहणाऱ्या लोकांना, रस्त्यावर चालणाºया चार चाकी वाहनांना व रस्त्यावरच्या रहदारीला त्रास होत आहे. तसेच शहरातले लॉन व मंगल कार्यालये व प्राईवेट मल्टीस्पेश्यालीटी हॉस्पीटल, यांच्याकडे पार्कींगची सुविधा नसतानाही आलेले सर्व वाहन रस्त्यावर उभे राहतात.मग या लोकांवर कोणत्याही प्रकारची कारवाई का करण्यात येत नाही. सर्वप्रथम याच लोकांचे अतिक्रमण हटविणे गरजेचे आहे. फुटपाथ दुकानदारांना लवकरत लवकर एक विशिष्ट जागा देवून त्यांना रोजगार निर्मितीसाठी मदत करावी, अशी मागणी आहे. नगराध्यक्ष सुनिल मेंढे यांनी येत्या १५ दिवसात या सर्व विषयावर लक्ष देवून करवाई करण्यात यावी, शिवसेनेतर्फे भंडारा शहरात आंदोलन करण्यात येईल असा इशारा निवेदनातून दिला आहे. शिष्टमंडळात शिवसेना शहर प्रमुख मयूर लांजेवार, युवा सेना शहर प्रमुख निखील उपरीकर, प्रसिद्धी प्रमुख ईश्वर टाले, मोईम शेख, मयूर मासुरकर, मंगेश मेश्राम, गोपाल वैद्य, रजत भुते, मयूर हलमारे, वासुदेव खेमेले यांचा समावेश होता.