शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण-इस्रायल युद्धात दोन गटात विभागलं केलं जग? रशियानंतर आता चीनचीही 'एन्ट्री', भारताची भूमिका काय?
2
Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन, रंगभूमीवरचा शिस्तप्रिय नट हरपला
3
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
4
जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेर आपुलिया! अलंकापुरीतून माऊलींच्या पालखीचे वैभवी प्रस्थान
5
साताऱ्यातील पर्यटनस्थळांवर १९ ऑगस्टपर्यंत निर्बंध; धबधब्यांसह कास पठार, महाबळेश्वरमधील स्थळे अन् धरणांचाही समावेश
6
"महाराष्ट्रात हिंदी लादल्यास रस्त्यावर उतरू", मराठी अस्मितेसाठी उद्धव ठाकरेंचा एल्गार
7
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव लवकरात लवकर द्या, सर्वपक्षीय कृती समितीची मागणी
8
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल
9
ऑपरेशन सिंधू: भारत सरकार इस्रायलमधील भारतीयांना परत आणणार! कशी करता येणार नोंदणी? जाणून घ्या
10
“पहलगाम हल्लातील दहशतवादी आकाशात गेले, पाताळात गेले की भाजपात गेले?”; ठाकरेंचा बोचरा सवाल
11
"पाकिस्तानात ठेवलं जाणार इराणचं अण्वस्त्र साहित्य?"; ट्रम्प यांनी मुनीर यांना नेमकं का जेवायला बोलावलं? सगळं विचित्रच...!
12
"अमेरिकेनं इस्रायलला थेट लष्करी मदत केली तर..." आता इराण-इस्रायल युद्धात रशियाची 'एन्ट्री'; दिली खुली धमकी!
13
आरोपांची उठली राळ, मंत्री संजय शिरसाटांचा इम्तियाज जलीलांविरोधात कायदेशीर पलटवार
14
सोनम आणि राज कुशवाह यांना दिलासा नाही, न्यायालयाने पोलीस कोठडीत केली वाढ!
15
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
16
मेहुणीवर जीव जडला, प्रेमाच्या मर्यादा ओलांडल्या, प्रेग्नंट झाल्याचं कळताच केलं कांड!
17
देशातील सर्वात महागडा टीव्ही ३० लाखांना विकला गेला; कंपनीचे नाव पाहून तुम्ही म्हणाल...
18
परदेशातून २ किलो सोनं घेऊन आला, विमानातच सोडून बाहेर पडला! पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण
19
होणाऱ्या १८ वर्षीय सुनेच्या प्रेमात पडला ५५ वर्षीय सासरा, केलं लग्न; आता म्हणतो, "या जन्मात..."
20
दिवस नाहीत फार, महिंद्रा ही कोणती आणतेय कार? एसयुव्ही प्रेमींमध्ये नाही उरला 'थार'...

गणोरी शिवारात वीज तारेच्या स्पर्शाने विद्यार्थ्याचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2018 22:20 IST

भातकुली तालुक्यातील गणोरी येथे २० वर्षीय विद्यार्थी युवकाचा तुटून पडलेल्या वीजतारांनी बळी घेतला. ही घटना शनिवारी दुपारी गावालगतच्या आखरात घडली. यासंदर्भात महावितरणविरोधात गुन्हे दाखल करण्याची मागणी करीत ग्रामस्थांनी रोष व्यक्त केला.

ठळक मुद्देमहावितरणवर गुन्हा दाखल करा : ग्रामस्थांची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कगणोरी : भातकुली तालुक्यातील गणोरी येथे २० वर्षीय विद्यार्थी युवकाचा तुटून पडलेल्या वीजतारांनी बळी घेतला. ही घटना शनिवारी दुपारी गावालगतच्या आखरात घडली. यासंदर्भात महावितरणविरोधात गुन्हे दाखल करण्याची मागणी करीत ग्रामस्थांनी रोष व्यक्त केला.अझर शाह नजर शाह (२०) असे मृताचे नाव आहे. तो शनिवारी दुपारी बकऱ्या चारण्यासाठी गावालगतच्या आखरात गेला होता. बकºयांना धोका पोहोचू नये म्हणून खाली पडलेल्या जिवंत तार बाजूला करण्याच्या प्रयत्नात त्यांचा स्पर्श होऊन अझरचा जागीच मृत्यू झाला. त्याच्या मृत्यूची माहिती होताच ग्रामस्थांनी घटनास्थळी एकच गर्दी केली. काही युवकांनी सावधगिरी बाळगत विद्युत तारेपासून त्याला विलग केले. यानंतर भातकुली पोलिसांसह महावितरण कर्मचाºयांना माहिती देण्यात आली.दरम्यान, अझरच्या मृत्यूने महावितरणचा भोंगळ कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. गणोरी ग्रामपंचायतीने शिवारात वीज खांबावरील तारा तुटून खाली पडल्याबाबत वारंवार निवेदने देऊनही काहीही कार्यवाही झाली नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला. उपसरपंच मिलिंद अवघड यांनी हा महावितरणने घेतलेला बळी असल्याचे म्हटले आहे. महावितरणविरोधात मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा, अशा संतप्त भावना ग्रामस्थांनी व्यक्त केल्या.