शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
5
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
6
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
7
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
8
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
9
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
10
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
11
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
12
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
13
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
14
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
15
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
16
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
17
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
18
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
19
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
20
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
Daily Top 2Weekly Top 5

टिप्परचे चाक अंगावरून गेल्याने वृद्धेचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 12, 2019 22:51 IST

टिप्परच्या धडकेनंतर मोपेडवरून खाली पडलेल्या वृद्धेच्या अंगावरून चाक गेल्याने तिचा करुण अंत झाला. हा अपघात सोमवारी गोपालनगर रेल्वे क्रॉसिंगवर घडला. कमल प्रभाकर बहाड (७२, रा. धनराजनगर, गोपालनगर) असे मृताचे नाव आहे. पोलिसांनी टिप्परच्या चालकाविरुद्ध गुन्हा नोंदवून त्याला अटक केली आहे.

ठळक मुद्देगोपालनगर क्रॉसिंग : राजापेठ पोलिसांत गुन्हा दाखल

अमरावती : टिप्परच्या धडकेनंतर मोपेडवरून खाली पडलेल्या वृद्धेच्या अंगावरून चाक गेल्याने तिचा करुण अंत झाला. हा अपघात सोमवारी गोपालनगर रेल्वे क्रॉसिंगवर घडला. कमल प्रभाकर बहाड (७२, रा. धनराजनगर, गोपालनगर) असे मृताचे नाव आहे. पोलिसांनी टिप्परच्या चालकाविरुद्ध गुन्हा नोंदवून त्याला अटक केली आहे.पोलीस सूत्रानूसार, पंकज प्रभाकर बहाड हा मोपेड क्रमांक एमएच २७ एएम ३०१० वर आई कमल यांना घेऊन निघाला होता. यादरम्यान गोपालनगरातील रेल्वे क्रॉसिंगवर पंकजजवळील मोपेडला एमएच ०४ ईवाय-६४८ क्रमांकाच्या टिप्परने धडक दिली. या धडकेनंतर मोपेडवर मागे बसलेल्या कमल बहाड या रस्त्यावर खाली कोसळल्या. यादरम्यान टिप्परचे मागील चाक हे कमल यांच्या अंगावर गेले. अपघातात कमल बहाड यांचा जागीच मृत्यू झाला. राजापेठ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. टिप्पर ताब्यात घेऊन चालकास अटक करण्यात आली. त्याच्याविरुद्ध भादंविचे कलम २७९, ३०४ (अ) अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे. या घटनेचा प्राथमिक तपास सहायक पोलीस उपनिरीक्षक विजय अग्रवाल यांनी केला.