शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती निवडणुकीपूर्वी एनडीए खासदारांची डिनर पार्टी रद्द; पंतप्रधानांच्या निवासस्थानी कार्यक्रम होणार होता; कारण आले समोर
2
जीएसटी कपातीनंतरही किंमत कमी केली नसेल तर मला सांगा, मी तिथे येईन; निर्मला सीतारामन यांचे विधान
3
गणेश विसर्जनावेळी वीजेचा शॉक लागून दुर्घटना; एकाचा मृत्यू, चौघे जखमी, मुंबईतील घटना
4
पंतप्रधानांच्या मणिपूर दौऱ्यासाठी जय्यत तयारी; १५००० लोकांची बैठक व्यवस्था, स्टेज उभारणीचे काम सुरू
5
डोनाल्ड ट्रम्प यांच्या सकारात्मक भूमिकेचे मोदींकडून स्वागत; म्हणाले, "भारत आणि अमेरिकेमध्ये..."
6
२२ तास चाललेल्या मिरवणुकीनंतर लालबागचा राजा विसर्जनासाठी गिरगाव चौपाटीवर दाखल
7
खलिस्तानी अतिरेक्यांना कॅनडामधून मदत; कनडा सरकारचा अहवाल : दोन संघटनांची केली नोंद
8
Thane: गणपती विसर्जन करताना पाच जण नदीत बुडाले, एकाचा मृतदेह मिळाला; दोघांचा शोध सुरूच
9
Ganpati Visarjan: भर पावसात, जल्लोषात गणरायाला निरोप; मुंबईत ढोल-ताशांसह गुलालाची उधळण
10
ट्रम्प यांचा यु-टर्न! टॅरिफ पद्धतीत केले बदल; महत्त्वाची खनिजे व औषधी उत्पादनांसह काही वस्तूंना सूट
11
आजचे राशीभविष्य - ७ सप्टेंबर २०२५, नवीन कामाची सुरूवात करण्यास अनुकूल दिवस
12
Aryna Sabalenka : बेलारूसच्या सुंदरीनं घरात घुसून घेतला बदला! सलग दुसऱ्यांदा जिंकली US ओपन स्पर्धा
13
पाकिस्तानात क्रिकेट सामन्यादरम्यानच मैदानात बॉम्बस्फोट; एकाचा मृत्यू, अनेक जखमी
14
भारत-रशिया-चीन एकत्र बघून NATOचं टेन्शन वाढलं? युक्रेन युद्धासंदर्भात 'या' नेत्याचं मोठं विधान!
15
आता रशिया-युक्रेन युद्ध थांबणार? पंतप्रधान मोदींची फ्रान्सच्या अध्यक्षांसोबत चर्चा; मॅक्रॉन म्हणाले...!
16
ओबीसींचा महामोर्चा काढणार, दोन पातळ्यांवर लढणार; काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा निर्धार
17
...अन् हिटमॅन रोहित शर्मानं चाहत्यांना हात जोडून केली विनंती; नेमकं काय घडलं? व्हिडिओ व्हायरल
18
विसर्जनासाठी गेलेला 'गणेश' गिरणा पात्रात वाहून गेला, आई-वडिलांच्या डोळ्यासमोरच तरुण मुलगा बुडाला... 
19
गुजरातमधील पंचमहल यथे मोठा अपघात; पावागडमध्ये रोपवे कोसळला, 6 जणांचा मृत्यू
20
भाईंदरमध्ये गणेश मंडळाच्या कार्यकर्त्याचा शॉक लागून मृत्यू 

खानावळींना नोंदणीसाठी ७ डिसेंबर ‘डेडलाईन’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2019 06:00 IST

व्यावसायिकांकडे वेस्ट टाकण्यासाठी यंत्रणा कार्यरत आहे का? संबंधित कंटेनरमध्ये वेस्ट टाकले जाते का, याची पडताळणी केली जाईल. यामध्ये त्रुटी आढळल्यास त्या व्यावसायिकांवर कारवाई केली जाईल. खानावळीत असे अनेक प्रकार घडतात. यामध्ये त्यांच्या व्यवसायाचे स्वरुप पाहता कारवाईचे निकष ठरविले जातील.

ठळक मुद्देपरवाना अनिवार्य : अन्यथा व्यवसायास प्रतिबंध

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : महापालिका हद्दीतील सर्व हॉटेल, रेस्टॉरेंट व खानावळ व्यावसायिकांनी बाजार व परवाना विभागाकडे नोंदणी व रीतसर परवाना घेणे बंधनकारक आहे. त्यासाठी ७ डिसेंबरची ‘डेडलाईन’ देण्यात आली आहे. त्यानंतर विनानोंदणी व्यवसाय करणाऱ्यांना प्रतिबंध घालण्यात येणार असल्याचे सहाय्यक आयुक्त श्रीकांत चव्हाण यांनी सांगितले.शहरात व प्रामुख्याने गाडगेनगर परिसरात बेकायदा खानावळींना उधाण आले आहे. या व्यावसायिकांद्वारा शिळे अन्न उघड्यावर व नालीत टाकले जात असल्याने परिसरात दुर्गंर्धी व नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने घातक असल्याचे वृत्त ‘लोकमत’ने जनदरबारात मांडले होते. महापालिकेच्या स्थायी समितीचे सभापती बाळासाहेब भुयार यांनी हा मुद्दा रेटून धरला होता. आयुक्तांना उपोषणाचा इशारासुद्धा दिला होता. याअनुषंगाने येत्या स्थायी समितीच्या बैठकीत त्यांनी प्रस्ताव घेऊन महापालिकेच्या संबंधित विभागांना धारेवर धरणार असल्याचे भुयार म्हणाले.या व्यावसायिकांकडे वेस्ट टाकण्यासाठी यंत्रणा कार्यरत आहे का? संबंधित कंटेनरमध्ये वेस्ट टाकले जाते का, याची पडताळणी केली जाईल. यामध्ये त्रुटी आढळल्यास त्या व्यावसायिकांवर कारवाई केली जाईल. खानावळीत असे अनेक प्रकार घडतात. यामध्ये त्यांच्या व्यवसायाचे स्वरुप पाहता कारवाईचे निकष ठरविले जातील. घरगुती प्रकारातील अंत्यत लहान स्वरुपाच्या खानावळींना यामध्ये सूट देण्याचा विचार असल्याचे आयुक्त संजय निपाणे यांनी सांगितले.दरम्यान, हॉटेल, रेस्टॉरंट व खाणावळ चालकांकडून बाजार परवाना विभागात नोंदणीसाठी धावपळ सुरू आहे.काय म्हणतो अधिनियम?महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम १९४९ मधील कलम ३८६ अन्वये महापालिका हद्दीतील सर्व खाद्यपदार्थ विक्रेता व इतर सर्व व्यावसायिकांना दस्तऐवजांची पूर्तता व परवाना शूल्क अदा करून नवीन परवाना/ अनुज्ञप्ती तसेच परवाना नूतनीकरण महत्त्वाचे आहे. अन्यथा त्यांना व्यवसायावर प्रतिबंध घालण्यात येईल. या अधिनियमाचे अनुषंगाने आता बाजार व परवाना विभागाद्वारा कारवाई केली जाईल, असे सहायक आयुक्त श्रीकांत चव्हाण यांनी सांगितले.

टॅग्स :Muncipal Corporationनगर पालिका