शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

अंबादेवी मंदिरासमोरील भिंतीची मनसेकडून तोडफोड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2017 00:14 IST

अंबादेवी मंदिरासमोरील सुरक्षा भिंतीची मनसे कार्यकर्त्यांकडून तोडफोड करण्यात आली. बुधवारी दुपारी घडलेल्या या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली.

व्यापाऱ्यांचाही सहभाग : कोतवाली ठाण्यात गुन्हे दाखललोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : अंबादेवी मंदिरासमोरील सुरक्षा भिंतीची मनसे कार्यकर्त्यांकडून तोडफोड करण्यात आली. बुधवारी दुपारी घडलेल्या या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली. यासंदर्भात संस्थान कर्मचाऱ्याकडून कोतवाली पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविण्यात आली आहे.पोलिसांनी मनसेचे संतोष बद्रेसह चार ते पाच कार्यकर्ते व चार व्यावसायिकांविरुद्ध गुन्हा नोंदविला आहे. अंबादेवी मंदिरासमोरच सरंक्षण भिंत बांधण्यात आली आहे. या भिंतीमुळे व्यापाऱ्यांकडील ग्राहकांचा ओघ कमी झाला आहे. या कारणास्तव व्यापाऱ्यामध्ये असंतोष निर्माण झाला होता. या समस्येचे निरासन करण्यासाठी संस्थान विश्वसांना व्यापाऱ्यांनी मनसे कार्यकर्त्यांनी पुढाकार घेऊन बुधवारी मंदिरासमोरील भिंत तोडण्याचे काम सुरू केले. संतोष बद्रेसह प्रवीण डांगे, संजय गव्हाळे यांच्यासह आदी कार्यकर्ते भिंत तोडत असल्याचे मंदिरातील कर्मचाऱ्यांना माहिती होताच त्यांनी मनसे कार्यकर्त्यांना थांबविण्याचे प्रयत्न केले. दरम्यान धक्काबुक्की सुध्दा झाली. घटनेच्या माहितीवरून कोतवाली पोलिसांनी पाचारण करून मनसेच्या कार्यकर्त्यांना रोखले. पोलिसांनी मनसे कार्यकर्त्यांसह व्यापाऱ्याविरुद्ध भादंविच्या कलम १४३, ४२७, १३५ अन्वये गुन्हा नोंदविला आहे.