शहरं
Join us  
Trending Stories
1
“घोषित-अघोषित आणीबाणीत फरक करण्याची वेळ आली आहे, पुन्हा सावध राहण्याचा काळ”: शरद पवार
2
Malegaon Factory Election Result: माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणूक अजित पवारांच्या लाटेत
3
Swargate Case :स्वारगेट बलात्कार प्रकरणी पोलिसांकडून पीडितेला मानसिक त्रास; वकिलांचा आरोप
4
अमेरिकेच्या हल्ल्यांमुळे अणु-प्रकल्प मोठ्या प्रमाणावर उद्ध्वस्त; इराणने अखेर कबुल केलं!
5
प्रकाश आंबेडकरांना धक्का, ७६ लाख वाढीव मतदान याचिका फेटाळली; कोर्ट म्हणाले, “वेळ वाया गेला”
6
तारीख ठरली! इंडिया चॅम्पियन्स पुन्हा एकदा पाकचा धुव्वा उडवण्यासाठी उतरणार मैदानात
7
अणुबॉम्ब पडला तरी काहीही होणार नाही! कुठे आहे जगातील सर्वात सुरक्षित घर?
8
“पहिलीपासून हिंदी लादण्याचा निर्णय रद्द करण्यास सरकारला भाग पाडू”; काँग्रेसचा निर्धार
9
ENG vs IND : पहिल्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियानं या गोलंदाजाला पाठवलं घरी, कारण...
10
भारतातील ५ सर्वात महागड्या गाड्या, किंमत ऐकून बसेल धक्का; कोण आहेत मालक? जाणून घ्या...
11
आणीबाणीविरोधात केंद्रीय मंत्रिमंडळात प्रस्ताव, PM मोदींसह उपस्थित मंत्र्यांनी दिले अनुमोदन
12
सर्व सरकारी कामात कन्नड भाषेचा वापर अनिवार्य; कर्नाटकतील काँग्रेस सरकारचा मोठा आदेश
13
'पंख तुमचे, पण आकाश सर्वांचे...', काँग्रेस अध्यक्ष खरगेंच्या टीकेला शशी थरुर यांचे प्रत्युत्तर!
14
साडूच्या स्टेटसवर दिसला बायकोचा फोटो; नवऱ्याने जाब विचारताच केली 'अशी' हालत
15
जिथे अमेरिका-इस्रायल पोहचू शकत नाहीत; इराणने 'या' पर्वतात लपवले ४०० किलो युरेनियम
16
पुणेकरांसाठी मोठी बातमी! मेट्रो लाईन २ च्या विस्ताराला मंजुरी, केंद्राचा ३६२६ कोटींचा निधी
17
Viral Video : आजीबाईंनी असा ट्रॅक्टर चालवला की सगळे बघतच राहिले! नेटकरीही म्हणतायत वाह वाह...
18
"परेश रावल यांच्याशिवाय...", 'हेरा फेरी ३'च्या वादावर सोनाक्षी सिन्हा म्हणाली असं काही...
19
इंदिरा गांधींचा निर्णय संविधानिक, ११ वर्षांपासून सुरू असलेल्या अघोषित आणीबाणीचे काय?: सपकाळ
20
इराणचा अणुबॉम्बबाबत मोठा निर्णय; अणुनिरीक्षण संस्थेशी संबंध तोडणार!

कौंडण्यपूरला दहीहंडी सोहळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 24, 2018 22:44 IST

देवी रुक्मिणीचे माहेर श्रीक्षेत्र कौंडण्यापूर येथे कार्तिक प्रतिपदेला सकाळी शासकीय महापूजेनंतर दुपारी ५.३० वाजता येथील गोकुळपुरीत हजारो वारकऱ्यांच्या उपस्थितीत दहीहंडीचा सोहळा पार पडला.

ठळक मुद्देहजारो वारकऱ्यांच्या उपस्थितीत

लोकमत न्यूज नेटवर्ककुऱ्हा : देवी रुक्मिणीचे माहेर श्रीक्षेत्र कौंडण्यापूर येथे कार्तिक प्रतिपदेला सकाळी शासकीय महापूजेनंतर दुपारी ५.३० वाजता येथील गोकुळपुरीत हजारो वारकऱ्यांच्या उपस्थितीत दहीहंडीचा सोहळा पार पडला.आ. यशोमती ठाकूर, भाजप नेत्या निवेदिता चौधरी, सामाजिक कार्यकर्त्या नवनीत राणा, पिंपरी-चिंचवडच्या नगरसेविका सीमा सावळे, दिनेश बूब, विलास इंगोले, युवक काँग्रेसचे अध्यक्ष रीतेश पांडव, संदीप आमले, पंचायत समिती सभापती अर्चना वेरुळकर, उपसभापती लुकेश केने, सदस्य मंगेश भगोले, लढा संघटनेचे संजय देशमुख, जिल्हा परिषद सदस्य गौरी देशमुख आदी प्रामुख्याने उपस्थित होते.कार्तिक पौर्णिमेच्या प्रतिपदेला पंढरीचा विठ्ठल अडीच दिवसासाठी कौंडण्यपूरला मुक्कामी असतो, अशी आख्यायिका आहे. त्यामुळे विदर्भातून अनेक पालख्या व भजनी मंडळी कौंडण्यपूर येथे येऊन लाडक्या माउलींच्या चरणी नतमस्तक झाले. पांडुरंगावर वारकरी भाविकांची मोठी श्रद्धा असल्याने प्रतिपदेच्या सकाळीच येथे मुक्कामी असलेले वारकरींनी वर्धा नदीवर स्नान करून सकाळी ५ पासून मंदिरात दर्शनासाठी रांग लावली. मंदिरात दिवसभर विविध धार्मिक कार्यक्रम झाले. दहीहंडीपूर्वी देवस्थानातील सभागृहात काल्याचे कीर्तन झाले. यानंतर सर्व भाविक भक्त गोकुळपुरीत एकत्र आले. दहीहंडीचे पूजन जगद्गुरू राजराजेश्वरचार्य स्वामी माउली यांनी केले. त्यानंतर दहीतीर्थ भाविकांना वितरित करण्यात आले.चोख बंदोबस्तपंधरवड्यात लाखो भाविक कार्तिक यात्रेला येतात. त्यानिमित्त जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली कुऱ्हा पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला आहे. दहीहंडीला विशेष सुरक्षा होती तसेच दररोज पाच अधिकारी, १०० कर्मचारी व पोलीस मित्र आपली जबाबदारी पार पाडत असल्याचे कुºहाचे पोलीस निरीक्षक सुनील किणगे यांनी सांगितले.