शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

दहेंद्री पाच हजांराचा जुगार पकडला,

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2021 04:12 IST

नऊ जणांविरुद्ध गुन्हा दाखल सहा अटक चिखलदरा लोकमत न्यूज नेटवर्क पोलिसांनी चौधे अटक, पाच फरार दहेंद्री येथे मंगळवारी सायंकाळी ...

नऊ जणांविरुद्ध गुन्हा दाखल सहा अटक

चिखलदरा लोकमत न्यूज नेटवर्क

पोलिसांनी चौधे अटक, पाच फरार

दहेंद्री येथे मंगळवारी सायंकाळी धाड टाकून पाच हजाराचारशे रुपये नगदी जुगार पकडला. यात जवळपास अडीच लक्ष रुपयाच्या मोटरसायकली असा मुद्देमाल जप्त करण्यात आला या धाडीत ६ आरोपींना पोलिसांनी अटक केली, तर ३ जण फरार आहेत.

तालुक्यातील काटकुंभ पोलीस चौकी अंतर्गत येणाऱ्या दहेंद्री गावाला लागूनच दक्षिणेकडील भागात ओंकार मुंडे यांचे घरा नजीकच्या शेतातील आंब्याच्या झाडाखाली काही इसम बावन पत्त्यावर पैशाच्या हारजितचा खेळ खेळत असल्याची माहीत पोलिसांनी मिळाली होती त्यावर असता धाड टाकली असता. 9 आरोपीपैकी मंगळवारी चार तर बुधवारी पळून गेलेल्या पैकी दोन असे सहा जणांना पोलिसांनी अटक केली. तर तीन आरोपी फरार आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये

अनिल पुंजु येवले, सुखदेव बाबू मुंडे, दिनू शंकर येवले, मोहन छोटेलाल बेलकर , मोहन बेलकर, महादेव साठे, राहुल भुरा कासदेकर गोटी येवले सर्व दहेंद्री अशीआरोपींची नावे आहेत . पोलिसांनी घटनास्बळावरून ५२ ताशपत्ते, प्लास्टिक चटई, जुगार = खेळणाऱ्या इसमाच्या ऐकून ५ मोटारसायकली किंमत २ लाख ५० हजार व अंगझडतीत ५ हजार ४०० रुपये नगद आढळून आले. ते जप्त केले. याप्रकरणी पोलिसांनी कलम१२ अ महाराष्ट्र जुगार प्रतिबंध कायद्याप्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास ठाणेदार राहुल वाडके यांच्या मार्गदर्शनात प्रमोद धुरंधर, अर्जुन केदे, पवन सातपुते, मनोज र खडके, गोपाल शनवारे, दिलीप राऊत चालक करीत आहे.