शहरं
Join us  
Trending Stories
1
अंडरवर्ल्डमधून मोठी बातमी! लॉरेन्स गँग फुटली; गोल्डी ब्रार, रोहित गोदारा लॉरेन्सपासून वेगळे झाले
2
बिहार निवडणुकीपूर्वीच एनडीएत बंडखोरी! चिराग पासवान यांची घोषणा, सर्व २४३ जागांवर लढणार...
3
हिंसाचार, बलात्कार, स्थलांतर...मणिपूर मुद्द्यावरुन प्रियंका गांधींचा मोदी सरकारवर निशाणा
4
मायकल जॅक्सनचं स्वागत करण्यासाठी सोनाली बेंद्रेने ठेवलेली 'ही' अट, म्हणाली- "राज ठाकरेंच्या पत्नीने मला..."
5
Photo : चिनाब रेल्वे पूल कमालच! पण भारतातल्या 'या' पूलांचीही जगभरात आहे चर्चा
6
“प्रश्न निवडणूक आयोगाला विचारले, पण उत्तर भाजपाने दिले, म्हणजे मॅच फिक्सिंगवर शिकामोर्तबच”
7
Delhi: नऊ वर्षाच्या मुलीवर बलात्कार, सुटकेसमध्ये केलं बंद; रक्तबंबाळ अवस्थेत पडलेली होती चिमुकली
8
मुलाच्या पिंडदानासाठी गेलेल्या आईसह तिघींचा कोरणी घाटात बुडून मृत्यू
9
भारतीय इंजिनिअरचा दुबईमध्ये स्कुबा डायव्हिंग करताना मृत्यू, पाण्यात उतरल्यानंतर काय झाले की गेला जीव?
10
Monsoon Update : मान्सूनच्या पावसाला कधीपासून सुरुवात होणार? हवामान विभागाने दिली अपडेट
11
फिल्मी दुनियेत शिल्पा नावाने प्रसिद्ध, पण खरं नाव दुसरंच, 'या' गोष्टीची तिला आजही वाटते भीती!
12
पाकिस्तानने पुन्हा हात पसरले! अमेरिकेकडून एअर डिफेन्स सिस्टम मागितली
13
धक्कादायक! 'लुटेरी दुल्हन' गँगचा धुमाकूळ, जो समोर आला त्याच्याशी संसार थाटला; ३ वर्षांत २० वेळा लग्न केलं अन्...
14
Rinku Singh अन् Priya Saroj यांच्या साखरपुड्यातील थाट; त्या महागड्या हॉटेलात सर्वात स्वस्त थाळी हजारात
15
धार्मिक भावना दुखावत असतील तर मांसाहारी हॉटेलमध्ये का जाता? ग्राहक आयोगाने मुंबईतील तक्रार फेटाळली 
16
“राहुल गांधी यांच्या प्रश्नांना निवडणूक आयोग वस्तुनिष्ठ उत्तर का देत नाही?”: हर्षवर्धन सपकाळ
17
पुतिन आर्मीने आणखी एका शहरावर फडकावला झेंडा; युक्रेनच्या 20 टक्के भूमिवर मिळवला ताबा
18
टोल मागितल्यावर कर्मचाऱ्याच्या अंगावर घातली गाडी, फरफटत नेत पळाला; चंद्रपुरातील घटना
19
Raja Raghuvanshi : सोनम-राजाचा पाठलाग करत होती 'लाल' कार? नव्या CCTV फुटेजमध्ये दिसली संशयास्पद हालचाल
20
“एकनाथ शिंदेंना नकोत, आदित्य-उद्धव ठाकरेंना त्रास दिला, एकनिष्ठ व्यक्ती हवी”: चंद्रकांत खैरे

संचारबंदीत मोर्शीत भरला आठवडी बाजार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2020 05:01 IST

लॉकडाऊनच्या काळात नियमाचे उल्लंघन होत असल्याने येथील नगरपरिषदेने विशेष पथके राबवून अनेक व्यवसायिकांवर कारवाई केली. दंड वसूल केला. परंतु थोडीशी शिथिलता देताच येथील आठवडी बाजारात भाजीपाला, फळविक्रेता, शेवचिवडा विक्रेता अशा अनेक किरकोळ व्यापाऱ्यांनी दुकाने थाटल्याने बाजारात तोबा गर्दी झाली.

ठळक मुद्देपालिकेने केले हात वर : फिजिक ल डिस्टन्सिंगचा फज्जा, प्रशासन हतबल

लोकमत न्यूज नेटवर्कमोर्शी : नगरपालिका प्रशासनाने थोडी मोकळीक देताच मंगळवारी हजारो नागरिक घराबाहेर पडले. मोर्शी शहरात मंगळवारचा आठवडी बाजारही बेकायदा भरला. त्यात फिजिकल डिस्टन्सिंगचा बोजवारा उडाला.लॉकडाऊनच्या काळात नियमाचे उल्लंघन होत असल्याने येथील नगरपरिषदेने विशेष पथके राबवून अनेक व्यवसायिकांवर कारवाई केली. दंड वसूल केला. परंतु थोडीशी शिथिलता देताच येथील आठवडी बाजारात भाजीपाला, फळविक्रेता, शेवचिवडा विक्रेता अशा अनेक किरकोळ व्यापाऱ्यांनी दुकाने थाटल्याने बाजारात तोबा गर्दी झाली. एकीकडे नगरपरिषद प्रशासनाने येथील टीव्ही दुरुस्ती केंद्र, लोहारकाम, वेल्डिंग, मोबाईल रिपअ‍ेरिंग सेंटर, किरकोळ साहित्याची विक्री करणारे व्यावसायिक, कूलर दुरुस्ती, मोटर दुरुस्ती, पंचर दुरुस्ती अशा लहान दुकानांना परवानगी नाकारली. परंतु सिमेंट, लोहा, हार्डवेअरसह जीवनावश्यक वस्तूंची विक्री करणाऱ्यांना मुभा आहे. येथील मॉलला संपूर्ण लॉकडाऊनमध्ये किराणा विक्रीच्या नावावर परवानगी दिली आहे. याठिकाणी नागरिकांची गर्दी होत आहे. त्यातच मंगळवारी स्थानिक आठवडी बाजार भरल्याने प्रशासनाची पोलखोल झाली आहे.भाजीपाला व फळे विक्रेत्यांना गावांमध्ये फिरून विक्री करण्याची परवानगी दिली आहे. परंतु ते लोक ऐकत नाहीत. आमच्या पथकाच्या अंगावर येतात. गर्दी झाली हे मान्य आहे. उद्यापासून यंत्रणेद्वारा कायदेशीर कारवाई करण्यात येईल.- गीता ठाकरे, मुख्याधिकारी, नगरपालिका, मोर्शी

टॅग्स :Marketबाजार