शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
2
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
3
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
4
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
5
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
6
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
7
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
8
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
9
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
10
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
11
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
12
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
13
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
14
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
15
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
16
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
17
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
18
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
19
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
20
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
Daily Top 2Weekly Top 5

सीपींच्या आदेशाचे उल्लंघन केल्यास विहीर मालकांवर गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2018 22:06 IST

आत्महत्या व हत्येच्या घटनांच्या अनुषंगाने सार्वजनिक व एक्सप्रेस हायवेलगतच्या विहिरींवर जाळी बसविण्याचे आदेश पोलीस आयुक्त दत्तात्रय मंडलिक यांनी विहीर मालकांना नोटीसद्वारे दिले आहे. जे विहीर मालक सीपींच्या आदेशाचे उल्लंघन करेल, त्याच्यावर भादंविच्या कलम १८८ अन्वये गुन्हा दाखल करण्यात येणार आहे.

ठळक मुद्देनोटीस बजावण्याची प्रक्रिया सुरू : जाळी बसविण्याचे दिले होते आदेश

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : आत्महत्या व हत्येच्या घटनांच्या अनुषंगाने सार्वजनिक व एक्सप्रेस हायवेलगतच्या विहिरींवर जाळी बसविण्याचे आदेश पोलीस आयुक्त दत्तात्रय मंडलिक यांनी विहीर मालकांना नोटीसद्वारे दिले आहे. जे विहीर मालक सीपींच्या आदेशाचे उल्लंघन करेल, त्याच्यावर भादंविच्या कलम १८८ अन्वये गुन्हा दाखल करण्यात येणार आहे.पोलीस आयुक्तांच्या आदेशाने सहायक पोलीस आयुक्तामार्फत विहीर मालकांना नोटीस बजावण्यात आली. शहरात काही ठिकाणच्या विहिरी 'सुसाईट स्पॉट' किंवा गुन्हेगारीचे घटनास्थळ बनल्या आहेत. हत्या करून मृतदेह पडीक किंवा निरुउपयोगी विहिरीत टाकल्याच्या काही घटना पुढे आल्यात. तर आत्महत्येसाठी सार्वजनिक व पडीक विहिरींचा वापर केला जात आहे. या विहिरीवर जाळी नसल्याने अशा घटना पुढे येत आहेत. त्यावर खबरदारी व उपाययोजना करण्याच्या अनुषंगाने सीपी मंडलिक यांनी शहर पोलीस आयुक्तालय हद्दीतील विहिरींची यादी तयार करण्याचे निर्देश सर्व ठाण्यांना दिले. त्यानुसार यादी तयार केली. शहरात १६८ वैयक्तिक, १०३ सार्वजनिक व ३३ निरुउपयोगी पडीक विहिरीत असल्याचे निदर्शनास आले. मात्र, यापैकी काही विहिरी या ग्रामीण भागातील असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे या विहिरींपैकी काही विहिरी वगळण्यात आल्या आहेत. या विहिरींच्या मालकांना जाळ्या बसविण्यासंदर्भात कलम १४४ प्रमाणे नोटीसी बजावण्यात आल्या आहेत. ज्या विहीर मालकांनी जाळ्या बसविल्या नाहीत, त्यांच्यावर १८८ प्रमाणे गुन्हा नोंदविण्याचे फर्मान पोलीस आयुक्तांनी सोडले आहेत. त्यानुसार पुढील प्रक्रिया राबविण्याचे काम सुरू करण्यात आले आहे.शीतल पाटील हत्याकांडातील विहीर अजूनही खुलीचगाडगेनगर हद्दीतील एक्सप्रेस हायवेवरील एक विहीर सुसाईट स्पॉट किंवा गुन्हेगारीचा अड्डाच बनली आहे. शीतल पाटीलची हत्या करून त्यांचा मृतदेह एक्सप्रेस हायवेवरील विहिरीत फेकला. त्याच विहिरीत आत्महत्येच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे विहीर मालकाला जाळी बसविण्याचे निर्देश पोलिसांनी दिले होते. मात्र, अद्यापपर्यंत त्या विहिरीवर जाळी बसविण्यात आली नाही.