शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
4
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
5
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
6
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
7
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
8
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
9
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
10
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
11
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
12
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
13
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
14
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
15
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
16
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
17
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
18
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
19
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
20
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

सिबिल स्कोअर मागितल्यास बँकांविरुद्ध फौजदारी, देवेंद्र फडणवीस यांचे जिल्हा प्रशासनाला निर्देश 

By गजानन उत्तमराव मोहोड | Updated: May 9, 2023 21:55 IST

पीक कर्जासाठी सिबील स्कोअर मागितल्यास त्यांच्याविरुद्ध फौजदारी कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले.

अमरावती - पीक कर्जासाठी सिबील स्कोअरची आवश्यकता नाही. तसा निर्णय स्टेट लेव्हल बँकर्स कमिटीने (एसएलबीसी) घेतलेला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील बँकांनी पीक कर्जासाठी सिबिल स्कोअर मागितल्यास त्यांच्याविरुद्ध फौजदारी कारवाई करण्याचे निर्देश राज्याचे उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी जिल्हा प्रशासनाला दिले.

खरीप हंगामपूर्व आढावा सभेसाठी फडणवीस येथील नियोजन भवनात आले असता त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. पीक कर्जासाठी सिबील स्कोरची अट ठेवता येत नसल्याचा निर्णय झालेला आहे. तसे परिपत्रक आरबीआयने काढले आहे. त्यामुळे नाईलाजाने एफआयआर नोंदवावा लागणार असल्याचे ते म्हणाले.

जिल्ह्यात खरिपासाठी बियाण्यांची उपलब्धता आहे. दुबार पेरणीची वेळ आल्यास आवश्यकतेपेक्षा २११ टक्के बियाणे जिल्ह्यात उपलब्ध आहेत. याशिवाय ६५ टक्के शेतकरी घरचेच सोयाबीन बियाणे वापरत आहेत. त्यामुळे बाजारातून फक्त ३५ टक्के बियाणे शेतकरी घेणार आहे. याशिवाय गतवर्षीच्या तुलनेत यावेळी अधिक रासायनिक खतांची उपलब्धता असल्याने यंदाच्या खरिपामध्ये तुटवडा राहणार नसल्याचे त्यांनी सांगितले.

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस