शहरं
Join us  
Trending Stories
1
'मनसेसोबत युती केली तरच फायदा होईल'; उद्धव ठाकरेंच्या बैठकीत राज ठाकरेंसोबत जाण्याचा 'सूर'
2
कुंडलीतच पतीच्या हत्येचा योग...! राजापूर्वी दुसऱ्याच मुलासोबत ठरलं होतं सोनमचं लग्न, पंडितजींनी वाचवलं
3
आमच्या कार चालवायचे थांबवा! सिट्रोएनने C3 साठी युरोपमध्ये जारी केला इशारा
4
Glenn Maxwell Video: याला म्हणतात 'कमबॅक'... ग्लेन मॅक्सेवलने मारले तब्बल १३ षटकार, ४८ चेंडूत केलं शतक
5
सोशल मीडियावर व्हायरल झालेले खान सर निवडणूक लढवणार?,'आप'च्या संजय सिंह यांची भेट घेतली
6
२४ वर्षाच्या युवतीचा कारनामा, ८ बॉयफ्रेंडकडून लुटले २५ लाख; नवव्याला फसवणार होती, पण... 
7
Nitish Rana: भारतीय क्रिकेटर नितीश राणाने दिली 'गूड न्यूज'; झाला जुळ्या मुलांचा बाबा; पाहा Photo
8
“मराठी भाषा, संस्कृती संपवायला हिंदी सक्ती, भाजपा-RSSचा अजेंडा हाणून पाडू”: हर्षवर्धन सपकाळ
9
भारत चीनला करणार 'बाय-बाय'; आता 'या' देशातून येणार रेअर अर्थ मॅग्नेट; कार कंपन्यांचं टेन्शन संपणार?
10
Video - हॉटेलमध्ये बॉयफ्रेंडसोबत नवऱ्याने रंगेहाथ पकडताच 'ती' झाली स्पायडरमॅन, थेट छतावरुन...
11
एका हाताला लकवा, नीट ऐकताही येत नाही! तरीही ४४ वर्षांपासून अयातुल्ला खामेनेई कसं सांभाळतात इराणचं सरकार?
12
Nashik: शिंदेंचा घाव, ठाकरेंच्या शिवसेनेला पडलं भगदाड! उरले फक्त नऊ माजी नगरसेवक
13
Fastag New Rules : एक्स्प्रेस हायवे असुदे की नॅशनल... कोणताही टोल १५ रुपयांत पार करा; पण नियम आधी जाणून घ्या...
14
सलमान खानने केली आमिरची चेष्टा, नवीन गर्लफ्रेंडवरुन म्हणाला; "तो परफेक्शनिस्ट..."
15
“पांडुरंग सगळ्यांच्या मनोकामना ऐकतील”; अजितदादा CM होण्याबाबत सुनेत्रा पवारांचे सूचक विधान
16
सोन्याचे दर घसरले, पण चांदीचा विक्रम; किंमत १ लाख १२ हजारांवर; खरेदीपूर्वी पाहा लेटेस्ट रेट
17
"आता वेळ आलीय..."; लोकप्रिय अभिनेत्रीसोबत मोठा स्कॅम, स्टायलिस्ट सांगून फसवलं
18
हनीमूनला जाताना किती सोनं आणि कॅश घेऊन गेली होती सोनम रघुवंशी? भावानं केला मोठा दावा
19
जिवंत रुग्णाला मृत घोषित केले; डॉक्टरांकडे महापालिकेने मागितला खुलासा
20
Israel Iran War : इराणच्या क्षेपणास्त्र हल्ल्यामुळे संरक्षण यंत्रणेवर तणाव; फक्त १० दिवसांचा साठा शिल्लक

इंदला गावात गोहत्या

By admin | Updated: April 1, 2015 00:20 IST

राज्य शासनाने गोहत्येवर बंदी केल्याने छुप्या मार्गाने गोहत्या करण्यात आल्याचा संतापजनक प्रकार फ्रेजरपुरा पोलीस ठाण्यांतर्गत इंदला गावात घडला.

अमरावती : राज्य शासनाने गोहत्येवर बंदी केल्याने छुप्या मार्गाने गोहत्या करण्यात आल्याचा संतापजनक प्रकार फ्रेजरपुरा पोलीस ठाण्यांतर्गत इंदला गावात घडला. अज्ञात व्यक्तीने चराई करणाऱ्या गायीची हत्या करुन तिचे मांस चोरुन नेल्याचे मंगळवारी सकाळी उघडकीस आले. या घटनेनंतर शहरभर संतापाची लाट निर्माण झाली. पोलिसांनी गायीच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार केले. पोलीस सूत्रांनुसार, फ्रेजरपुरा पोलीस ठाण्यांतर्गत इंदला गावातील रहिवासी चिमनाजी नागोराव काटकर (२०) यांचा दूध विक्रीचा व्यवसाय आहे. सोमवारी सायंकाळी त्यांनी चार गायी मासोेद शिवाराजवळ चराईकरीता सोडल्या होत्या. त्यापैकी तीन गायी परतल्या. मात्र, एक गाय परत आली नाही. त्यांनी गायीचा रात्री शोध घेतला. मंगळवारी सकाळी त्यांनी पुन्हा गायीचा शोध सुरु केला केला. शोधाशोध सुरू असतानाच त्यांना मासोदजवळील वनविभागाच्या नर्सरीपासून २०० मिटर अंतरावर गायीचे अवशेष आढळून आलेत. गायीची निघृण हत्या करुन तिचे अवशेष छिन्नविछीन्न अवस्थेत विखुरले होते. चिमनाजी काटकर यांनी तत्काळ फे्रजरपुरा पोलिसांनी घटनेची माहिती दिली.