शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

कापूस @ ५ हजार

By admin | Updated: December 30, 2015 01:22 IST

देशासह परदेशातही कापसाचे घटलेले उत्पादन, गुजरात सरकारने कापसाला दिलेला ५५० रूपये बोनस, ...

अमरावती : देशासह परदेशातही कापसाचे घटलेले उत्पादन, गुजरात सरकारने कापसाला दिलेला ५५० रूपये बोनस, आंतरराष्ट्रीय बाजारात कच्चे तेल, ढेप, सरकीचे वधारलेले भाव या पार्श्वभूमिवर कापसाची मागणी वाढल्याने खुल्या बाजारात कापसाला मंगळवारी यंदाचा सर्वाधिक ५ हजार रूपये क्विंटल भाव मिळाला आहे. दक्षिण भारतात अती पाऊस तसेच पंजाब, हरियाणा व गुजरात राज्यात कमी पावसामुळे कापसाचे उत्पादन घटले आहे. पांढऱ्या सोन्याची गुजरातेत विक्रीअमरावती : यंदा कापसाचे उत्पादनात ३० ते ३५ लाख क्व्ािंटलने घट येण्याची शक्यता आहे. कमी उत्पादनामुळे गुजरातमधील कापसावर आधारित उद्योगांना कापसाचा पुरवठा कमी होणार असल्याच्या पार्श्वभूमिवर गुजरात सरकारने कापसाला प्रतिक्विंटल ५५० रूपये बोनस जाहीर केला आहे. यामुळे जिल्ह्यातील खुल्या बाजारात खासगी व्यापाऱ्यांनी कापसाची दरवाढ करून कापूस खरेदीचा सपाटा सुरू केला आहे. जिल्ह्यातील पांढरे सोने आता गुजरातमध्ये विकले जात आहे. अमेरिकेतील टेक्सास प्रांतात कापसाचे उत्पादन घटले आहे. पाकिस्तानात कापसाची मागणी वाढली आहे. त्यामुळे प्रथमच डिसेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात कापसाला ४१०० रूपयांपेक्षा अधिक हमीभाव मिळायला सुरुवात झाली व शासकीय खरेदी केंद्र ओस पडले आहेत. पाकिस्तानमध्ये पुराचा फटका बसल्याने यंदा मागील १० वर्षांच्या तुलनेत सर्वात कमी उत्पादन होणार आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात मोठ्या प्रमाणात कापूस निर्यातीची संधी भारताकडे चालून आली आहे. यंदाच्या कापूस विपणन हंगामात भारताने आतापर्यंत २० ते २२ लाख कापसाच्या गाठी निर्यातीचे करार केले आहेत. यापैकी ५० टक्के गाठी पाकिस्तानात निर्यात केली जाणार आहेत, असे अभ्यासकांनी सांगितले.