शहरं
Join us  
Trending Stories
1
'निवडणूक आयोग-भाजपचे साटेलोटे; मतांची चोरी करू देणार नाही', राहुल गांधींनी ठणकावले
2
साहेब ! पाचवीतील विद्यार्थ्याचा पास संपला म्हणून त्यास भर पावसात बसमधून खाली उतरणार का?
3
भारताने रशियाच्या तेलाबद्दल ट्रम्प यांचे मत गांभीर्याने घ्यावे, निक्की हेली यांचं विधान
4
शिवकुमारांनंतर काँग्रेस आमदारानेही गायले संघाचे गीत
5
मंदिरांत राजकीय उपक्रम नकोत; खातरजमा करा, केरळमधील देवस्वोम मंडळांना कोर्टाचे निर्देश
6
युक्रेनने रशियावर मोठा हल्ला केला, अणुऊर्जा प्रकल्पाजवळ ड्रोन हल्ला; स्वातंत्र्यदिनी मोठी कारवाई केली
7
अधिक काम करतो, पण मोबदलाही द्या; वाढत्या कामामुळे होतोय जगण्यावर नकारात्मक परिणाम
8
सासरचे इतका त्रास देत होते तर मुलीला माहेरी का नेले नाही? उत्तर देताना निक्की भाटीच्या वडिलांच्या डोळ्यांत आलं पाणी
9
Lalbaugcha Raja 2025 : 'ही शान कोणाची... लालबागच्या राजाची!!"; बाप्पाच्या सजावटीत यंदा खास काय?
10
'एक बैठक घेण्यासाठी मनोज जरांगेंना आमदार १०-१५ लाख रुपये देतात'; लक्ष्मण हाकेंचा गंभीर आरोप
11
अमेरिकेत ट्रकचा भीषण अपघात, भारतीय चालकाला 'इतक्या' वर्षांची शिक्षा होणार? कुटुंबाने मागितली भारत सरकारची मदत!
12
लाडकी बहीण योजनेच्या गैरवापराची चौकशी करणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
13
Bigg Boss 19: बॉलिवूडचे सुपरस्टार्स ते टीव्हीवरचे कलाकार; पाहा 'बिग बॉस १९'च्या स्पर्धकांची संपूर्ण यादी
14
Manoj Jarange Patil : 'जीव गेला तरीही मागे हटणार नाही, गुलाल उधळूनच परतायचे' मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
15
Bigg Boss 19 Premiere : नव्या पर्वाची दणक्यात सुरुवात! 'ही' आहे पहिली स्पर्धक
16
Bigg Boss 19: घरात होणार गँगवॉर! 'गँग्स ऑफ वासेपूर' फेम अभिनेत्याची 'बिग बॉस'मध्ये एन्ट्री
17
महिन्याला १ लाख कमवायची निक्की; तरीही का बंद केला ब्युटी पार्लरचा व्यवसाय? वडिलांनी सांगितलं कारण, म्हणाले...
18
पूजाचं ऐकलं अन् पुजारानं हा निर्णय घेतला! निवृत्तीनंतर स्वत: शेअर केली 'अनटोल्ड स्टोरी'
19
सुनेला जाळून मारण्यात मुलाची केली मदत; दिल्लीच्या निक्की भाटी प्रकरणात सासूला अटक!
20
स्कॉर्पिओ, बुलेट, रोख रक्कम आणि सोने; एवढे सगळे देऊनही निक्कीला रोज रात्री मारहाण करायचे, बहिणीने केले धक्कादायक खुलासे

कोरोनाचे १० बळी, ८०२ पाॅझिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2021 04:15 IST

अमरावती : जिल्ह्यात कोरोनाग्रस्तांच्या मृत्यूचे सत्र सुरूच आहे. बुधवारी उपचारादरम्यान १० रुग्णांचा मृत्यू झाल्याने संक्रमितांच्या मृत्यूची संख्या ४८१ झाली ...

अमरावती : जिल्ह्यात कोरोनाग्रस्तांच्या मृत्यूचे सत्र सुरूच आहे. बुधवारी उपचारादरम्यान १० रुग्णांचा मृत्यू झाल्याने संक्रमितांच्या मृत्यूची संख्या ४८१ झाली आहे. तसेच ८०२ अहवाल पॉझिटिव्ह आल्याने सद्यस्थितीत कोरोनाग्रस्तांची संख्या ३१,९२५ झालेली आहे.

जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग वाढतच आहे. सध्या रोज ८०० ते ९०० क्राॅस रुग्णांची नोंद जिल्ह्यात होत आहे. बुधवारी २,३६५ चाचण्या करण्यात आल्या. यात पॉझिटिव्हिटीची ३३.९१ टक्केवारी आहे. या आठवड्यात चाचण्यांमध्ये ३२.४८ टक्के पॉझिटिव्हिटी असल्याने समूह संसर्गाची भीती निर्माण झाली आहे. कुटुंबाचे कुटुंब यावेळी पॉझिटिव्ह नोंद होत आहे. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी १ मार्चपर्यंत अमरावती शहर व परिसर व ग्रामीणमध्ये गुरुकुंज मोझरी व अचलपूर पालिका क्षेत्र व परिसर कंटेनमेंट झोन जाहीर करून लॉकडाऊन घोषित केलेला आहे.

जिल्हा शल्यचिकित्सकांच्या अहवालनुसार ४,१८९ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. यापैकी १,२१० रुग्णांवर विविध रुग्णालयात उपचार सुरू आहे. याशिवाय होम आयोसोलेशन सुविधांचा महापालिका क्षेत्रात २,३०९ व ग्रामीणमध्ये ६७० रुग्ण लाभ घेत आहे. उपचारादरम्यान बरे वाटल्याने बुधवारी ४९७ रुग्णांना घरी सोडण्यात आले. सद्यस्थितीत संक्रमणमुक्त रुग्णांची संख्या २७,२५५ वर पोहोचली आहे. रुग्णसंख्या वाढल्याने रिकव्हरी रेट आता ८५.३७ टक्क्यांवर पोहोचला आहे. दोन आठवड्यांपूर्वी हे प्रमाण ९६ टक्क्यांवर होते. रुग्ण दुपटीचा रेटदेखील आता १०१ दिवसांनी कमी १०५ दिवसांवर पोहोचला आहे. मृत्यूचा दर आता १.५१ टक्क्यांवर आहे.

बॉक्स

बुधवारचे कोरोना मृत्यू

(माहिती यायची आहे. कृपया चार ते पाच ओळी जागा सोडावी)