शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

शस्त्राच्या धाकावर कंटेनरचालकाला लुटले

By admin | Updated: August 26, 2016 00:11 IST

पुण्याहून नागपूरकडे जाणाऱ्या कंटेनरचालकाला अडवून शस्त्राच्या धाकावर लुटल्याची घटना नजीकच्या पिंपळविहीर येथे बुधवारी रात्री घडली.

पिंपळविहीर येथील घटना : महिलांचाही समावेशनांदगावपेठ : पुण्याहून नागपूरकडे जाणाऱ्या कंटेनरचालकाला अडवून शस्त्राच्या धाकावर लुटल्याची घटना नजीकच्या पिंपळविहीर येथे बुधवारी रात्री घडली. कंटेनरचालकाला लूटणाऱ्या टोळीत दोन महिला व दोन पुरुषांचा समावेश असून यातील एका आरोपीला अटक करण्यात पोलिसांना यश मिळाले आहे.पोलीस सूत्रांनुसार, पुणे येथील विष्णुकांत शिवाजी पवार हा कंटेनर घेऊन नागपूरकडे जात असताना बुधवारी रात्री पिंपळविहीरनजीक दोन महिलांनी हात दाखविला. पवार यांनी वाहन थांबविले असता महिलांसह दोन पुरूषांनी वाहनात प्रवेश केला व शस्त्राच्या धाकावर त्यांचे पैशांचे पाकिट घेऊन चौघेही फरार झालेत. झटापटीत चालक विष्णुकांत पवार यांच्या मानेला व हाताला दुखापत झाली. लगेच त्यांनी नांदगाव पेठ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पीएसआय मानेकर यांनी तातडीने तपास करून आरोपी नीलेश हरिदास मकेश्वर (रा.जळका हिरापूर) याला अटक केली असून तपास सुरू आहे.