शहरं
Join us  
Trending Stories
1
'पंख तुमचे, पण आकाश सर्वांचे...', काँग्रेस अध्यक्ष खरगेंच्या टीकेला शशी थरुर यांचे प्रत्युत्तर!
2
पुणेकरांसाठी मोठी बातमी! मेट्रो लाईन २ च्या विस्ताराला मंजुरी, केंद्राचा ३६२६ कोटींचा निधी
3
इंदिरा गांधींचा निर्णय संविधानिक, ११ वर्षांपासून सुरू असलेल्या अघोषित आणीबाणीचे काय?: सपकाळ
4
ना रोहित-विराटसारखी धमक; ना सिनियर्सला भिडण्याचं धाडस! गिलच्या कॅप्टन्सीवर दिग्गजाचे मोठं वक्तव्य
5
Sara Tendulkar सोबत 'भटकंती', टीम इंडियाच्या क्रिकेटरसोबत 'डेटिंग'च्या चर्चा, कोण आहे Grace Hayden?
6
आता वर्षातून दोनदा होणार दहावीच्या बोर्डाची परीक्षा; CBSE बोर्डाचा मोठा निर्णय
7
Viral Video : आजीबाईंनी असा ट्रॅक्टर चालवला की सगळे बघतच राहिले! नेटकरीही म्हणतायत वाह वाह...
8
“शक्तिपीठ महामार्गाला विरोध असणाऱ्यांनी सरकारमधून बाहेर पडून दाखवावे”; काँग्रेसचे आव्हान
9
Raja Raghuvanshi Murder: राजा रघुवंशी हत्या प्रकरणात पोलिसांना मोठे यश; नाल्यात सापडला सोनमचा लॅपटॉप आणि पिस्तूल
10
तुमचा म्युच्युअल फंड तोट्यात आहे का? एका वर्षात १४ योजनांनी दिले निगेटिव्ह रिटर्न; अशा वेळी काय करावं?
11
पती ५०००० रुपयांचे कर्ज फेडू शकला नाही,पत्नीला विकलं; पण पुढे जे झालं ते ऐकून पोलीसही हैराण 
12
हिमाचलच्या कुल्लूमध्ये ढगफुटीसारखा पाऊस; मोठं नुकसान,पुरात घरे वाहून गेली, व्हिडीओ व्हायरल
13
“निवडणूक आयोगाने शहानिशा केली नाही, मतचोरीची उच्चस्तरीय चौकशी करा”; काँग्रेसची मागणी
14
Dharashiv: 'शक्तीपीठ'च्या जमीन मोजणीस विरोध; पोलिसांसोबत झटापटीत ६ शेतकरी जखमी
15
ICC Latest Test Rankings : रिषभ पंतला मिळालं मोठं बक्षीस! बुमराह-रुटचा दबदबा कायम
16
भारतासोबत PoK-दहशतवादावर चर्चा करण्यास तयार..; पाकिस्तानची 'या' देशाला मदतीची विनंती
17
गुरुवारी टेंबेस्वामी पुण्यतिथी: ‘दिगंबरा दिगंबरा..’ हा कालातीत मंत्र देणारे थोर दत्तोपासक
18
'पंचायत ४'वर चाहते नाराज, सीझनच्या शेवटच्या एपिसोडला मिळाली आतापर्यंतची सर्वात वाईट रेटिंग
19
नवी भविष्यवाणी: तिसरं महायुद्ध आत्ता नाही, तर 'या' साली होणार; विष्णूंच्या कल्की अवताराचीही चर्चा!
20
५२ आठवड्याच्या उच्चांकी स्तरावर ट्रेड करतोय 'हा' शेअर; "एक्सपोर्ट म्हणाले, खरेदी करा, भाव..." 

अन्यायकारक धोरणाविरोधात एकवटलेत कंत्राटी कर्मचारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2018 22:59 IST

आॅनलाईन लोकमतअमरावती : राज्यातील सर्व शासकीय कार्यालयात कंत्राटी पदावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना यापुढे नियमित आदेशात अडचणी निर्माण होणार, असे परिपत्रक शासनाने न्यायालयाच्या एका आदेशाचा आधार घेऊन काढले. त्याच्या निषेधार्थ बुधवारी सर्व कंत्राटी कर्मचारी कृती समिती इर्विन चौकातून जिल्हाधिकारी कार्यालयावर मूक मोर्चा काढून शासनाचे याकडे लक्ष वेधले.कंत्राटी कर्मचारी नेमणुकीच्या अटी व शर्तींबाबत ...

ठळक मुद्देनिषेध मोर्चा : जिल्हाकचेरीवर धडक, शासनाचे वेधले लक्ष

आॅनलाईन लोकमतअमरावती : राज्यातील सर्व शासकीय कार्यालयात कंत्राटी पदावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना यापुढे नियमित आदेशात अडचणी निर्माण होणार, असे परिपत्रक शासनाने न्यायालयाच्या एका आदेशाचा आधार घेऊन काढले. त्याच्या निषेधार्थ बुधवारी सर्व कंत्राटी कर्मचारी कृती समिती इर्विन चौकातून जिल्हाधिकारी कार्यालयावर मूक मोर्चा काढून शासनाचे याकडे लक्ष वेधले.कंत्राटी कर्मचारी नेमणुकीच्या अटी व शर्तींबाबत व सेवा अनियमिततेबाबत शासनाने ९ फेब्रुवारी रोजी निर्णय घेतला. त्यामुळे राज्यातील तीन लाखांवर कर्मचाऱ्यांचे भवितव्य धोक्यात आले आहे. त्यामुळे शासनाने हा अन्यायकारक निर्णय रद्द करावा, अशी मागणी जिल्हाधिकारी अभिजित बांगर यांना केली. यावेळी प्रशांत जोशी, अजिक्य काळे, प्रदीप बद्रे, दिनेश गाडगे, प्रफुल्ल रिधोरे, प्रकाश आंबेकर, विवेक राऊत, शंशाक पैठणकर, प्रमोद मिसाळ, श्याम देशमुख विविध संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.त्या आदेशाची होळीमी कंत्राटी, मी लाभार्थी होय हे माझे सरकार असे बिल्ले लावून त्यांनी शासनाच्या जाहिरातीचाही निषेध केला. शासनाने काढलेल्या त्या आदेशाची आंदोलकांनी होळी करून रोष व्यक्त केला आहे.