शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
2
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
3
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
4
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
5
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
6
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
7
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
8
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
9
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
10
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
11
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
12
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
13
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
14
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
15
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
16
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
17
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
18
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
19
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
20
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
Daily Top 2Weekly Top 5

डेंग्यू अंगावर काढाल तर जीव गमवाल; २८ जण फणफणले!

By प्रदीप भाकरे | Updated: July 18, 2024 18:49 IST

गृहभेटींवर भर : महापालिका ‘ॲक्शन मोड’वर

प्रदीप भाकरे अमरावती : अमरावती शहरातील डेंग्यूबाधितांची संख्या यंदाच्या साडेसहा महिन्यांत २८ वर पोहोचली आहे. त्यातील ११ डेंग्यू पॉझिटिव्ह हे गेल्या १७ दिवसांतील असून, जूनमध्येदेखील १० रुग्णांचे रक्तजल नमुने डेंग्यूबाधित निघाले होते. जानेवारी ते १७ जुलै या कालावधीत महापालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने एकूण ७२ संशयितांचे नमुने तपासणीस पाठविले होते. प्रभावी उपाययोजना म्हणून एसओपी तयार करण्यात आला असून, अधिकाधिक गृहभेटींवर भर दिला जात आहे. तर जिल्हा हिवताप अधिकारी कार्यालयाने शहरातील डेंग्यूबाधितांची संख्या ३७ अशी सांगितली आहे.             

पावसाळा सुरू झाल्यापासून डेंग्यूची रुग्णसंख्या वाढू लागली आहे. जुलैच्या पहिल्या १७ दिवसांत अर्जुननगर, साईनगर व अन्य परिसरात ११ डेंग्यूबाधित रुग्ण आढळून आले आहेत. यामुळे महापालिकेच्या आरोग्य विभागाने तातडीने पावले उचलत त्या परिसरात प्रतिबंधात्मक उपाययोजना सुरू केल्या आहेत. त्या त्या भागात सर्वेक्षण सुरू करण्यात आले असून, नागरिकांची आरोग्य तपासणी केली जात आहे. डेंग्यूसदृश लक्षणे आढळणाऱ्या रुग्णांवर तातडीने उपचार केले जात आहेत."जानेवारी ते १७ जुलेैपर्यंत अमरावती शहरात एकूण २८ डेंग्यूबाधित आढळून आले आहेत. त्यावर उपाययोजना म्हणून डासांची उत्पत्तीस्थळे नष्ट करण्यासह जलद ताप सर्वेक्षण व गृहभेटींवर जोर देण्यात येत आहे. शहरी आरोग्य केंद्रांकडून ते सर्वेक्षण केले जात आहे."- डॉ. विशाल काळे, वैद्यकीय आरोग्य अधिकारी, महापालिका

टॅग्स :dengueडेंग्यूAmravatiअमरावती