शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
2
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
3
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
4
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
5
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
6
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
7
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
8
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
9
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
10
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
11
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
12
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
13
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
14
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
15
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
16
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
17
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
18
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
19
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
20
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
Daily Top 2Weekly Top 5

फसव्या कर्जमाफी विरोधात काँग्रेसचा लढा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2017 00:13 IST

राज्यातील भाजप सरकारने शेतकऱ्यांना कर्जमाफीसाठी जी घोषणा केली ते पूर्णत: फसवी आहे.

बैठकीत निर्धार : संपूर्ण सातबारा कोराच हवालोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : राज्यातील भाजप सरकारने शेतकऱ्यांना कर्जमाफीसाठी जी घोषणा केली ते पूर्णत: फसवी आहे. त्यामुळे फडणवीस सरकारच्या या फसव्या कर्जमाफीसाठी आता जिल्हा ग्रामीण काँग्रेस कमेटीच्यावतीने तीव्र लढा उभारण्याचा निर्णय मंगळवारी पार पडलेल्या जिल्हा काँग्रेसच्या बैठकीत घेण्यात आला. कर्जमाफीसाठी जनजागृती मोहीम राबविली जाणार आहे. शेतकऱ्यांकडून कर्जमाफीचे अर्ज करून घेतले जाणार आहेत. बैठकीच्या अध्यक्षस्थानी जिल्हाध्यक्ष बबलू देशमुख हे होते. प्रमुख मार्गदर्शक म्हणून पक्ष निवडणूक निरीक्षक सतिंदर पाल सिंह गिल, पक्ष निरीक्षक बंडू सावरबांधे, शेखर शेंडे, आ. वीरेंद्र जगताप, यशवंत शेरेकर, नरेंशचंद्र ठाकरे, केवलराम काळे, विद्या देडू, झेडपी अध्यक्ष नितीन गोंडाणे, सभापती जयंत देशमुख आदी उपस्थित होते. यावेळी बैठकीत केंद्र व राज्यातील भाजप सरकारने निवडणूकीत अनेक आश्वासने नागरिक व शेतकऱ्यांना दिलीत. मात्र केवळ घोषणा बाजी करून सर्वसामान्याचे जगणे मुश्किल करणाऱ्या भाजप सरकारचा खरा चेहरा आता जनतेसमोर आला आहे. याशिवाय बैठकीत काँग्रेस पक्षाच्या संघटनात्मक बाबीवरही विस्तुत चर्चा करण्यात आली. बैठकीला सुधाकर भारसाकळे, रावसाहेब लंगोटे, बंडू देशमुख, प्रकाश काळबांडे,किशोर बोरकर, गिरीश कराळे, सतीश हाडोळे, प्रमोद दाळू, राजू कुरेशी, अभिजित देवके, बापुराव गायकवाड, वासंती मंगरोळे व पदाधिकारी उपस्थित होते.