शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
4
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
5
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
6
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
7
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
8
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
9
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
10
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
11
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
12
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
13
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
14
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
15
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
16
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
17
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
18
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
19
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
20
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
Daily Top 2Weekly Top 5

काँग्रेसचा तहसीलमध्ये ठिय्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 21, 2017 23:32 IST

आॅनलाईन लोकमतअंजनगाव सुर्जी : तालुका काँग्रेस कमिटीच्यावतीने येथील तहसील कार्यालयात तालुकाध्यक्ष सुरेश आडे यांच्या नेतृत्वात शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांकरिता ठिय्या आंदोलन करण्यात आले.गुलाबी बोंडअळीमुळे कपाशीच्या पिकाचे ९० टक्क््यांवर नुकसान झाले आहे. आता वातावरणातील बदलामुळे तुरीचे पीक अळीच्या प्रादुर्भावामुळे हातचे जात आहे. मागील वर्षाचे नाफेडने खरेदी केलेल्या तुरीची रक्कम अद्यापही शेतकऱ्यांना मिळाली ...

ठळक मुद्देनुकसानभरपाई द्या : अंजनगाव सुर्जी, तिवसा तालुक्यात शेतकºयांच्या विविध मागण्यांकरिता आंदोलन

आॅनलाईन लोकमतअंजनगाव सुर्जी : तालुका काँग्रेस कमिटीच्यावतीने येथील तहसील कार्यालयात तालुकाध्यक्ष सुरेश आडे यांच्या नेतृत्वात शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांकरिता ठिय्या आंदोलन करण्यात आले.गुलाबी बोंडअळीमुळे कपाशीच्या पिकाचे ९० टक्क््यांवर नुकसान झाले आहे. आता वातावरणातील बदलामुळे तुरीचे पीक अळीच्या प्रादुर्भावामुळे हातचे जात आहे. मागील वर्षाचे नाफेडने खरेदी केलेल्या तुरीची रक्कम अद्यापही शेतकऱ्यांना मिळाली नाही अशा दुष्काळी परिस्थितीत वीज वितरण कंपनीकडून शेतातील वीज कनेक्शन बंद करण्याचा सपाटा लावलेला आहे. त्यामुळे यावेळी संपूर्ण तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करून शासनाकडून प्हेक्टरी ५० हजार रूपये नुकसानभरपाई शेतकऱ्यांना मिळावी आणि कर्जमाफी व वीजबिलमाफी व्हावी, अशी मागणी करण्यात आली.ठिय्या आंदोलनामध्ये तालुकाध्यक्ष सुरेश आडे, शिवाजी हरणे, नरेंद्र निचळ, सुफी, चंद्रशेखर घोगरे, शिवरतन घोगरे, मुरलीधर तुरखडे, सत्यविजय निपाणे, शाम गायगोले, भास्करराव हरणे, प्रशांत गायगोले, आदिलभाई, सुरेश काकड, पुरुषोत्तम घोगरे, बबलू काळमेघ, हिम्मतराव आठवले, विशाल सपाटे, ज्ञानेश्वर मुरतकर, गजानन घुरडे, अमर शिंगणे, दिनेश देशमुख, श्रीकृष्ण गावंडे, भा. इं. इंगोले, सुषमा कोकाटे, नलिनी गोमासे, भोजराज कावरे यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.