शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
4
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
5
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
6
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
7
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
8
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
9
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
10
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
11
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
12
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
13
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
14
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
15
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
16
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
17
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
18
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
19
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
20
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
Daily Top 2Weekly Top 5

धामणगाव, चांदूररेल्वेत भाजप तिवस्यात काँग्रेसला बहुमत

By admin | Updated: November 24, 2014 22:49 IST

जिल्ह्यातील धामणगाव रेल्वे, चांदूररेल्वे व तिवसा पंचायत समितीच्या निवडणुकीचे निकाल आज सोमवारी घोषित झाला. यात चांदूररेल्वे, धामणगाव रेल्वे पंचायत समितीवर भाजपने तर तिवसा

अमरावती : जिल्ह्यातील धामणगाव रेल्वे, चांदूररेल्वे व तिवसा पंचायत समितीच्या निवडणुकीचे निकाल आज सोमवारी घोषित झाला. यात चांदूररेल्वे, धामणगाव रेल्वे पंचायत समितीवर भाजपने तर तिवसा पंचायत समितीवर काँग्रेसने बहुमत मिळविले आहे.धामणगाव रेल्वे पंचायत समितीच्या आठ गणांसाठी झालेल्या निवडणुकीचा निकाल सोमवारी घोषित झाला. यात भाजपला ५ तर काँग्रेसला ३ जागांवर समाधान मानावे लागले. जुना धामणगाव सर्कलमधून भाजपचे सचिन पाटील विजयी झाले. त्यांनी काँग्रेसचे हनुमंत वानखडे यांचा पराभव केला. अंजनसिंगी सर्कलमधून भाजपचे गणेश राजणकर विजयी झाले. त्यांनी काँग्रेसचे अवधुत दिवे यांचा पराभव केला. शेंदूरजना खुर्द सर्कलमधून भाजपचे अतुल देशमुख काँग्रेसचे रवीश बिरे यांना पराभूत करुन विजयी झाले. देवगाव सर्कलमधून भाजपचे रोशन कंगाले विजयी झाले. त्यांनी आपले प्रतिस्पर्धी काँग्रेसचे अरुण गेडाम यांचा पराभव केला. चिंचोली सर्कलमध्ये भाजपच्या वनिता राऊत विजयी झाल्या आहेत. त्यांनी त्यांच्या प्रतिस्पर्धी काँग्रेसच्या मालती पावडे यांचा पराभव केला. वरुड बगाजी सर्कलमधून काँग्रेसच्या सविता इंगळे यांनी बाजी मारली. त्यांनी भाजपच्या तनुजा इंगळे यांचा पराभव केला. मंगरुळ दस्तगिर सर्कलमधून काँग्रेसच्या संगीता निमकर विजयी झाल्या. त्यांनी भाजपच्या माधुरी भोगे यांचा पराभव केला. तळेगाव दशासर सर्कलमध्ये काँग्रेसच्या प्रिती ढोबळे विजयी झाल्या असून त्यांनी प्रतिस्पर्धी भाजपच्या संगीता गवळी यांचा पराभव केला.दहा वर्षांपासून काँग्रेसच्या ताब्यात असलेल्या चांदूररेल्वे पंचायत समितीवर यावेळी भाजपने विजयाचा झेंडा रोवला. भाजपचे ४ तर काँग्रेसचे २ उमेदवार विजयी झाले.