शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

‘कर्जमाफी’साठी काँग्रेस आक्रमक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2017 00:08 IST

शासनाने शेतकऱ्यांची कर्जमाफी जाहीर केली. मात्र, त्याबाबत बँकांना अजूनही ठोस अशा सूचना व आदेश प्राप्त झाले नाही,

तहसीलदारांना निवेदन : तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारालोकमत न्यूज नेटवर्कतिवसा : शासनाने शेतकऱ्यांची कर्जमाफी जाहीर केली. मात्र, त्याबाबत बँकांना अजूनही ठोस अशा सूचना व आदेश प्राप्त झाले नाही, तसेच १० ह रुपये ची तत्काळ मदतही मिळाली नसल्याने सोमवारी जिल्ह्यात विविध तालुका मुख्यालयी स्थानिक काँग्रेस कमिटीच्यावतीने तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या सूचनेनुसार ३० जून २०१७ पर्यंतच्या सर्व थकबाकीदारांना सरसकट कर्जमाफी द्यावी, नागरी बँका, मायक्रो फायनान्स, पतसंस्था यांच्याकडून घेतलेले कर्ज माफ करावे आदी मागण्या करण्यात आल्या आहेत. तिवसा तालुक्यात तहसीलदार राठोड यांना निवेदन देताना तालुकाध्यक्ष मुकुंद देशमुख दिलीप काळबांडे, संजय देशमुख, लुकेश केने, राजकन्या खाकसे, वैभव वानखडे, भारत ढोणे, बबलू मक्रमपुरे, रविभाऊ राऊत ,प्रकाश माहोरे, दीपक पावडे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते. दर्यापुरात तहसीलवर मोर्चा दर्यापूर : शासनाच्या फसव्या कर्जमाफीच्या विरोधात तालुका काँग्रेसने तहसील कार्यालयावर धडक मोर्चा काढला. शेतकऱ्यांचा सातबारा कोरा झालाच पाहिजे, दुबार पेरणीचा मोबदला मिळालाच पाहिजे, या मागण्यांचे निवेदन तहसीलदार यांना देण्यात आले. यावेळी सुधाकर भारसाकळे, बाळासाहेब हिंगणीकर, बापूसाहेब कोरपे, सुनील गावंडे, अभिजित देवके, शशांक धर्माळे, बबन देशमुख, बळवंत वानखडे, दिलीप चव्हाण यांच्यासह शेकडो काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते.अंजनगावातही ठिय्या आंदोलन अंजनगाव : काँग्रेसचे अध्यक्ष सुरेश आडे यांच्या नेतृत्त्वात तहसीलदारांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले. शेतकऱ्यांना प्रतिहेक्टरी २० हजार रुपयांची मदत करण्याची मागणी करण्यात आली. यावेळी अरुण चौखंडे, हेमंत येवले, प्रदीप देशमुख, सुभाष गीते, बाबुराव साबळे, सत्यविजय निपाने, गजानन वानखडे यांच्यासह मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.