शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
2
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
3
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
4
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
5
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
6
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
7
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
8
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
9
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
10
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
11
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
12
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
13
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
14
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
15
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
16
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
17
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
18
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
19
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
20
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
Daily Top 2Weekly Top 5

१५ सप्टेंबरपूर्वी प्रक्रिया पूर्ण करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 31, 2017 00:33 IST

छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत पीक कर्जमाफीसाठी आॅनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया जिल्ह्यात ई- सेवा केंद्रांद्वारा सुरू आहे.

ठळक मुद्देपालकमंत्री : कर्जमाफीचे आॅनलाईन अर्ज

अमरावती : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत पीक कर्जमाफीसाठी आॅनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया जिल्ह्यात ई- सेवा केंद्रांद्वारा सुरू आहे. यासंदर्भात शहरातील काही सेतू केंद्रांची पालकमंत्री प्रवीण पोटे यांनी पाहणी केली. १५ सप्टेंबरच्या आत ही प्रक्रिया पूर्ण करण्याचे निर्देश केंद्रचालकांना व यंत्रणेला दिले.जिल्ह्यात किमान ६०० केंद्रांवर शेतकºयांच्या कर्जमाफी संदर्भातील आॅनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया सध्या सुरू आहे.या प्रक्रियेला गती देण्यासाठी तलाठी, मंडळ अधिकारी, ग्रामसेवक, कृषी सहायक, गटसचिव व संबंधित केंद्रचालक यांनी प्रत्यक्ष उपस्थित राहून कर्जमाफीचे अर्ज भरून घेण्याचे निर्देश देण्यात आले. या योजनेच्या अंंलबजावणीसाठी सर्व केंद्रचालकांचे प्रशिक्षण यापूर्वी पार पडले आहे. सर्व केंद्रांना माहिती व तंत्रज्ञान संचालनालयाकडून बायोमेट्रिक यंत्रणा व इतर साहित्य उपलब्ध करण्यात आल्याचे अप्पर जिल्हाधिकारी के.पी.परदेशी यांनी सांगितले. यावेळी एसडीओ, तहसीलदार आदी उपस्थित होते.