शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

दोन आठवड्यांनंतर सार्वत्रिक पाऊस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2017 22:07 IST

यंदाच्या हंगामात पेरणीपासून सरासरीच्या तुलनेत ४२ टक्के कमी पाऊस झाला आहे. आॅगस्ट महिण्यात तर गेल्या दोन आठवड्यानंतर शुक्रवारी पावसाचे आगमन झाले.

ठळक मुद्देशेतीपिकांना दिलासा : २४ तासांत सरासरी २२ मिमी पाऊस

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : यंदाच्या हंगामात पेरणीपासून सरासरीच्या तुलनेत ४२ टक्के कमी पाऊस झाला आहे. आॅगस्ट महिण्यात तर गेल्या दोन आठवड्यानंतर शुक्रवारी पावसाचे आगमन झाले. गेल्या २४ तासात जिल्ह्यात सार्वत्रिक स्वरूपात २२.१ मिमी पाऊस पडल्यानर शेती पिकांना दिलासा मिळाला आहे. हा पाऊस दोन ते तीन दिवस राहणार असल्याची माहीती हवामान विभागाने दिली. शेतकºयांना मात्र दमदार पावसाची अपेक्षा आहे.विदर्भ, कोकण व मराठवाडा विभागात सध्या कमी दाबाचा पट्टा तयार होत आहे. अरबी समुद्र व महाराष्ट्राच्या दक्षिण भागात सध्या चक्राकार वाºयाची स्थिती निर्माण झाली आहे. हा पट्टा अरबी समुद्राकडून महाराष्ट्राच्या उत्तर भागाकडे सरकत आहे. त्यामुळे जिल्ह्यासह विदर्भात मध्यम ते जोरदार पाऊस होण्याची शक्यता असल्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. दरम्यान गेल्या २४ तासात जिल्ह्यात सार्वत्रिक स्वरूपात २२.१ मिमी पाऊस पडला. यामध्ये सर्वाधिक ४६.१ मिमी पाऊस वरूड तालुक्यात पडला आहे.यामध्ये अमरावती २४.४, भातकुली १८, नांदगाव १३.५, चांदूर रेल्वे २९.८, धामणगाव २३.४, यिवसा ३१.९, मोर्शी २६.९, अचलपूर १६.७,चांदूर बाजार २६.६,दर्यापूर १३.१, अंजनगाव ९.८,धारणी १६.८ चिखलदरा तालुक्यात १४ मिमी पाऊस पडला आहे. जिल्ह्यात अद्यापही काही तालुक्यात सरासरीच्या ५० टक्कयाच्या आत पाऊस पडला असल्याने या तालुक्यांना दमदार पावसाची अपेक्षा आहे.सरासरीच्या २३३ मिमी पाऊस कमीएक जून ते १९ आॅगस्ट या कालावधीत ५५७.२ मिमी पावसाची सरासरी अपेक्षित असतांना पेत्यक्षात ३२४.२ मिमी पाऊस पडला आहे. हा पाऊस २३३ मिमीने कमी आहे. ही ५८.२ टक्केवारी आहे. मागील वर्षी याच दिनांकाला ७३८.९ मिमी पाऊस पडला होता. यंदा अंजनगाव सुजीर ३९.९ टक्के, भातकुली ४४, अचलपूर ४५, दर्यापूर ५१ हे तालुक्ये सरासरीत माघारले आहे.