शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

येत्या वर्षात प्रवाशांसाठी खुशखबर, ‘शिवशाहीत’ मिळणार मोफत वायफाय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2017 17:40 IST

राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) शिवशाही या नव्याने दाखल झालेल्या वातानुकूलित बसमध्ये इंटरनेट वायफाय बसविण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. सर्व शिवशाहींमध्ये प्रवास करणा-या प्रवाशांना नवीन वर्षात वायफाय सुविधा मोफत दिली जाणार आहे. 

- जितेंद्र दखने

अमरावती : राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) शिवशाही या नव्याने दाखल झालेल्या वातानुकूलित बसमध्ये इंटरनेट वायफाय बसविण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. सर्व शिवशाहींमध्ये प्रवास करणा-या प्रवाशांना नवीन वर्षात वायफाय सुविधा मोफत दिली जाणार आहे. येत्या मार्च ते एप्रिल महिन्यापासून वायफाय बसविण्यात येणार आहे. त्यामुळे मनोरंजनासह अन्य संकेतस्थळांनाही भेटी देता येणार असून, प्रवाशांचा कंटाळवाणा प्रवास सुखकर होण्यास मदत होणार आहे.इंटरनेट ही सध्या काळाची मूलभूत गरज बनली असल्याचे ओळखूनच शिवशाहीमध्ये वायफाय बसविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पुढील दोन महिन्यांमध्ये २०० शिवशाही बसेसमध्ये वायफाय सुविधा सुरू होणार आहे.  ज्या कंपनीकडून शिवशाहीच्या बस भाडे तत्त्वावर घेण्यात आल्या आहेत, त्या कंपनीकडूनच वायफाय सेवा उपलब्ध केली जाणार आहे. वायफायच्या देखभाल-दुरुस्तीची सर्व जबाबदारी कंपनीवरच राहील, असेही सांगण्यात आले.  शिवशाहीतील चालकाच्या पाठीमागे एक कंपार्टमेन्ट (निराळा भाग) तयार करण्यात येणार असून त्यामध्ये राउटर, दोन कॅमेरे बसविण्यात येणार आहेत. प्रवाशांच्या सीटच्या पुढील बाजूस वायफाय कसा वापरावा, याची माहिती दिली जाईल. त्यावर वायफायचा पासवर्ड लिहिण्यात येईल. तो पासवर्ड प्रवाशाने आपल्या मोबाईलवर टाकल्यानंतर त्याला मोफत इंटरनेट सुविधेचा लाभ प्रवासादरम्यान घेता येणार आहे.

टॅग्स :Amravatiअमरावती