शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
3
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
4
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
5
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
6
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
7
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
8
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
9
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
10
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
11
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
12
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
13
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
14
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
15
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
16
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
17
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
18
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
19
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
20
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

कलर्स व लोकमत सखी मंच प्रस्तुत संक्रांत मेळावा

By admin | Updated: January 25, 2016 00:19 IST

लोकप्रिय कलर्स चॅनल आणि लोकमत सखी मंच प्रस्तुत पुन्हा एकदा सखी मंच सदस्यांसाठी संस्कृती आणि मनोरंजनाची लयलूट घेऊन येत आहोत.

उपक्रम : उपस्थितांसाठी कलर्स कृष्ण भजनाचा विशेष कार्यक्रमअमरावती : लोकप्रिय कलर्स चॅनल आणि लोकमत सखी मंच प्रस्तुत पुन्हा एकदा सखी मंच सदस्यांसाठी संस्कृती आणि मनोरंजनाची लयलूट घेऊन येत आहोत. संक्रांत मेळावा: २८ तारखेला बीएसएनएल मागील लेवा भवनात दुपारी ४ ते संध्या. ७ वाजेपर्यंत या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. विविध स्पर्धा या निमित्ताने आयोजित करण्यात आल्या आहे. ज्यात स्त्रियांच्या आवडीची स्पर्धा म्हणजे उखाणे स्पर्धा. (यात केवळ एक उखाणा घ्यावयाचा आहे.)तीळ व्यंजन स्पर्धा: (गोड किंवा तिखट पैकी कुठलाही एक पदार्थ घरून करुन आणायचा) व संक्रांत सोहळ्याला साजेशी स्पर्धा म्हणजे संक्रांत सखी फॅशन शो (यात काळी साडी व हलव्याचे दागिने घालणे आवश्यक)कुठल्याही एका स्पर्धेत सदस्यांना भाग घेता येईल सर्व स्पर्धामध्ये मर्यादित जागा असून प्रत्येक स्पर्धेत प्रथम येणाऱ्यांना प्राधान्य देण्यात येईल. अतिशय आकर्षक असे पुरस्कार या स्पर्धांना ठेवले आहे. कलर्स चॅनल म्हणजे स्त्रियांचे मनपसंत चॅनल. नेहमीच संस्कृती जोपासणारे कार्यक्रम कलर्स चॅनलच्यावतीने लोकमत सखी मंच सदस्यांसाठी आयोजित करण्यात आले आहेत. यात संक्रांत मेळावा आणखी एक आकर्षक ठरणार आहे. पुन्हा एक नवीन विषय नवीन कलाकार घेऊन कलर्स वर नावीन्यपूर्ण मालिका कृष्णदासी रसिकांच्या सेवेत प्रसारित होणार आहे. २५ जानेवारीपासून रात्री १0.३0 वा. कलर्स चॅनलवर देवदासी प्रथेवर आधारित ही मालिका कुमुदिनी तुलसी आणि आराध्या या स्त्री नायिकांमध्ये गुंफण्यात आली आहे. फार पूर्वीपासून चालत आलेल्या देवदासी प्रथेला आजच्या पिढीच्या नजरेतून मार्मिकपणे मांडण्याचा सुरेख प्रयत्न कलर्स चॅनलने केला आहे आणि खास याचसाठी कृष्णभजनाचा कार्यक्रम या निमित्ताने आयोजित केला आहे. सर्व स्पर्धा, नि:शुल्क असून स्पर्धांची अधिक माहिती व नोंदणीकरिता संपर्क संयोजिका लोकमत सखी मंच कार्यालय, लोकमत भवन, विभागीय क्रीडा संकुल, मोर्शी रोड, अमरावती मो़ नं़ 9850304087 / 8956544448 संपर्क करावा.