शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
4
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
5
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
6
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
7
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
8
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
9
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
10
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
11
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
12
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
13
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
14
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
15
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
16
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
17
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
18
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
19
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
20
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

संगणक आॅपरेटरर्सच्या नोकरीवर गंडांतर

By admin | Updated: December 29, 2015 02:20 IST

महाआॅनलाईन मार्फत गत चार वर्षांपासून कार्यरत ग्रामीण संगणक चालकांची (डाटा एन्ट्री आॅपरेटर्स) सेवा ३१

अमरावती : महाआॅनलाईन मार्फत गत चार वर्षांपासून कार्यरत ग्रामीण संगणक चालकांची (डाटा एन्ट्री आॅपरेटर्स) सेवा ३१ डिसेंबरपासून संपुष्टात येणार आहे. यामुळे ग्रामपंचायतस्तरावरील यंत्रणा प्रभावित होऊन कामकाज कोलमडणार असून तुटपुंज्या वेतनावर काम करणाऱ्या युवकांच्या नोकरीवर गंडांतर येणार आहे. ग्रामपंचायतस्तरावरील कामांचा त्वरीत निपटारा व्हावा, यासाठी आघाडी सरकारने संगणकीय ग्रामीण महाराष्ट्र (संग्राम) हा उपक्रम सुरू करून ग्रामपंचायतींचे संगणकीकरण केले होते. महाआॅनलाईन कंपनीद्वारा प्रत्येक जिल्ह्यात कंत्राटी पद्धतीनुसार संगणक आॅपरेटरच्या नियुक्ती करण्यात आल्या होत्या.ग्रामपंचायतीच्या दैनंदिन कामकाजाचा घटक असलेल्या संगणक डाटा आॅपरेटर्सच्या वेतनाचा कोणताही बोजा संबंधित ग्रामपंचायतींवर पडत नाही. या कंत्राटी आॅपरेटर्सचे वेतन शासनाच्या ग्रामविकास विभागाच्या ई-पंचायत योजनेकडून महाआॅनलाईन कंपनीमार्फत देण्यात येते. दरम्यान शासनाने संग्राम ग्रामपंचायत प्रकल्पाला केवळ ३१ डिसेंबरपर्यंतच मुदतवाढ दिली आहे. त्यामुळे महाआॅनलाईन कंपनीने सर्व कंत्राटी कर्मचाऱ्यांना ३१ डिसेंबरनंतर सेवा समाप्तीच्या नोटीस दिल्या आहेत.