शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हाधिकारी कार्यालय १०२, महापालिका ८५ टक्के

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2019 23:23 IST

महानगरपालिकेने ३१ मार्चअखेर ३७ कोटी ९ लाख ६८ हजार ४८१ रुपये मालमत्ता कर वसूल केला आहे. ही टक्केवारी ८४.२५ आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाद्वारे मार्चअखेर १०५ कोटी ८१ लाख २१ हजारांची करवसुली केली आहे. ही टक्केवारी १०२ आहे. विशेष म्हणजे, महापालिकाद्वारे यंदा मालमत्ता करवसुलीचा उच्चांक गाठण्यात आला. मागील वर्षीच्या तुलनेत यंदा महापालिकेच्या उत्पन्नात ३८ लाखांनी भर पडली आहे.

ठळक मुद्देमार्चअखेर : मालमत्ता करवसुलीचा आजवरचा उच्चांक

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : महानगरपालिकेने ३१ मार्चअखेर ३७ कोटी ९ लाख ६८ हजार ४८१ रुपये मालमत्ता कर वसूल केला आहे. ही टक्केवारी ८४.२५ आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाद्वारे मार्चअखेर १०५ कोटी ८१ लाख २१ हजारांची करवसुली केली आहे. ही टक्केवारी १०२ आहे. विशेष म्हणजे, महापालिकाद्वारे यंदा मालमत्ता करवसुलीचा उच्चांक गाठण्यात आला. मागील वर्षीच्या तुलनेत यंदा महापालिकेच्या उत्पन्नात ३८ लाखांनी भर पडली आहे.मागील वर्षी महापालिकाद्वारे ३६ कोटी ७१ लाख ४४ हजार ५८८ इतका मालमत्ता कर वसूल झालेला होता. ही टक्केवारी ७७.७४ होती. यावर्षी मालमत्ता कराच्या वसुलीत ६.५० टक्क््यांनी वाढ झालेली आहे. ३१ मार्च या एकाच दिवशी ५ कोटी १० लाख २१ हजार २२४ रुपयांच्या मालमत्ता कर वसूल करण्यात आला आहे. एकाच दिवशी मालमत्ता कर वसुलीचा हा उच्चांक आहे. मालमत्ता कर वसुलीमध्ये यावर्षी ८४.२५ इतकी वसुली झाली असून महानगरपालिकेच्या मालमत्ता कर वसुलीमध्ये हा उच्चांक आहे. याबद्दल महापालिका आयुक्त संजय निपाणे यांनी अधिकारी-कर्मचाऱ्यांचा गौरव केला.अशी झाली जिल्हाधिकारी कार्यालयाची वसुलीअमरावती उपविभागाद्वारे ३९.७८ कोटी म्हणजेच १३२ टक्के, ४ कोटी ४० लाख म्हणजेच ३६ टक्के, दर्यापूर उपविभागाद्वारे ४ कोटी ८० लाख म्हणजेच ५० टक्के, चांदूर रेल्वे उपविभागाद्वारे ६ कोटी ५ लाख म्हणजेच ३९ टक्के, मोर्शी उपविभागाद्वारा २३ कोटी ८५ लाख म्हणजेच १४६ टक्के, अचलपूर उपविभागाद्वारे ७ कोटी ४२ लाख म्हणजेच ५५.७१ टक्के, धारणी उपविभागाद्वारे १२ कोटी २० लाख म्हणजेच १९३ टक्के, तर अमरावती जिल्हा कार्यालयाद्वारे ७ कोटी ५३ लाखांची वसुली करण्यात आली. जिल्ह्यात एकूण १०५ कोटी ८९ लाख म्हणजेच १०२.३६ टक्क्यांची वसुली करण्यात आली.