शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
2
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
3
खामेनेईंवर कोसळणार होते इस्रायली मिसाईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं म्हणून...
4
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
5
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
6
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
7
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
8
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
9
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
10
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
11
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
12
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
13
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
14
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
15
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
16
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
17
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
18
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
19
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
20
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!

ओबीसींच्या हक्कासाठी जदचा मंत्रालयाला घेराव

By admin | Updated: August 12, 2016 00:17 IST

मंडल आयोग लागू करण्याच्या घटनेला २५ वर्र्षे पूर्ण होण्याच्या निमित्ताने ओबीसी प्रवर्गाच्या

ढोलेंचे नेतृत्व : आंदोलकांना अटक व सुटका चांदूररेल्वे : मंडल आयोग लागू करण्याच्या घटनेला २५ वर्र्षे पूर्ण होण्याच्या निमित्ताने ओबीसी प्रवर्गाच्या अपूर्ण मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य जनता दल सेक्युलरच्यावतीने प्रदेश अध्यक्ष शरद पाटील, प्रदेश उपाध्यक्ष माजी आमदार पांडुरंग ढोले यांच्या नेतृत्वात ८ आॅगस्ट रोजी मंत्रालयाला घेराव घालण्यात आला. ओबीसी विद्यार्थ्यांना १०० टक्के स्कॉलरशिप देण्यात यावी, नॉन क्रिमिलियरची अट रद्द करावी, विना अनुदानित व्यवस्थापक अभ्यासक्रमात शैक्षणिक शुल्काची १०० टक्के परिपूर्ती व्हावी, ओबीसींना घरकूल द्यावे, ओबीसीची जातनिहाय जनगणना जाहीर करावी, वसतिगृह द्यावे आदी मागण्यांसाठी जनता दलाने मुंबई मंत्रालयाला घेराव घातला. यावेळी पोलिसांनी आंदोलकांना अटक केली. अटक केल्यानंतर आंदोलकांनी जोरदार नारेबाजी सुरू केली. यावेळी जनता दलाचे प्रदेशाध्यक्ष शरद पाटील, माजी आमदार पांडुरंग ढोले, प्रताप होगाडे, नाथा शेवाले, नंदेश अंबाडकर या शिष्टमंडळाने मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. मुख्यमंत्र्यांनी ओबीसींच्या मागण्या पूर्ण करण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर आंदोलकांची सुटका करण्यात आली. (तालुका प्रतिनिधी)