शहरं
Join us  
Trending Stories
1
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
2
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
3
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
4
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
5
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
6
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
7
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
8
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
9
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
10
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
11
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
12
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
13
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
14
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
15
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
16
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
17
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
18
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
19
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
20
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
Daily Top 2Weekly Top 5

सीएम चषक स्पर्धेला अल्प उपस्थिती!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2018 21:35 IST

रविवारी येथील कन्या शाळेच्या प्रांगणात सीएम चषक स्पर्धा घेण्यात आले. पालकमंत्री प्रवीण पोटे आणि आमदार रमेश बुंदिले यांच्या उपस्थितीत छोटेखानी कार्यक्रम घेण्यात आला.

ठळक मुद्देभर उन्हात रांगोळी स्पर्धा : पालकमंत्री लवकरच परतले

लोकमत न्यूज नेटवर्कदर्यापूर : रविवारी येथील कन्या शाळेच्या प्रांगणात सीएम चषक स्पर्धा घेण्यात आले. पालकमंत्री प्रवीण पोटे आणि आमदार रमेश बुंदिले यांच्या उपस्थितीत छोटेखानी कार्यक्रम घेण्यात आला. तथापि, विद्यार्थी व गावातील नागरिकांनी या कार्यक्रमास अल्प उपस्थिती लावली. स्पर्धेदरम्यान भरउन्हात रांगोळी स्पर्धा घेण्यात आली. अन्य स्पर्धेसाठी सार्वजनिक रस्त्याचा वापर करण्यात आला.एक महिन्यापासून स्पर्धेची नोंदणी करण्यात आली होती. जिल्ह्यातून स्पर्धेकरिता सर्वाधिक नोंदणी झाल्याचा दावा करण्यात आला होता. मात्र या कार्यक्रमस्थळी भाजपाच्या कार्यकर्त्यांची अल्प उपस्थिती होती. विद्यार्थीही बोटावर मोजण्याइतकेच होते. अल्पवेळ भाषण करून पालकमंत्री निघून गेले. मंडप उभारण्यात न आल्याने स्पर्धकांना उन्हातच रांगोळी काढावी लागली. भाजपा जिल्हा उपाध्यक्ष बाळासाहेब वानखडे, तालुकाध्यक्ष विजय मेंढे शहराध्यक्ष अनिल कुंडलवाल, अतुल गोडे, तुषार बायस्कर, युवा मोर्चा तालुकाध्यक्ष विनय गावंडे आदी उपस्थित होते.