शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
2
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
3
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
4
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
5
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
6
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
7
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
8
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
9
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
10
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
11
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
12
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
13
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
14
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
15
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
16
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
17
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन
18
राजा रघुवंशी हत्याकांडाची पुनरावृत्ती; पैसे देऊन गुंड बोलावले, पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं!
19
आम्ही मोसादचं हेडक्वार्टर उडवलं, इस्रायली मिलिट्री इंटेलिजन्सलाही निशाणा बनवलं; इराणचा मोठा दावा
20
IND vs ENG : तेंडुलकर-अँडरसन ट्रॉफीसह आता मालिका विजेत्या कर्णधाराला दिले जाणार 'पतौडी मेडल'

महामार्गावर चक्काजाम

By admin | Updated: December 3, 2014 22:41 IST

नैसर्गिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी अमरावती-नागपूर महामार्गावर बुधवारी दुपारी १२ वाजता चक्काजाम आंदोलन करुन शासनाचा निषेध केला.

संभाजी ब्रिगेडचे आंदोलन : शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर आक्रमकअमरावती : नैसर्गिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी अमरावती-नागपूर महामार्गावर बुधवारी दुपारी १२ वाजता चक्काजाम आंदोलन करुन शासनाचा निषेध केला. या आंदोलनामुळे महामार्गावरील वाहतूक काही काळ खोळंबली होती. काही वर्षांपासून अतिवृष्टी, दुष्काळ व नापिकीमुळे शेतकरी हैराण झाला आहे. शेतीच्या अडचणीपायी अनेक शेतकरी आत्महत्येस प्रवृत्त होत आहेत; तथापि शासनाच्या उदासीन धोरणामुळे शेतकरी मदतीपासून वंचित आहे. शेतकऱ्यांना न्याय मिळवा यासाठी संभाजी ब्रिगेडने लढा उभारला आहे. कापसाला प्रति क्विंटल ७ हजार रुपये तर सोयाबीनला ५ हजार रुपये भाव द्यावा, शेतकऱ्यांना १२ तास पूर्ण व्होल्टेजचा वीज पुरवठा द्यावा, विदर्भ-मराठवाड्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना प्रती हेक्टर २५ हजार रुपये मदत देण्यात यावी. या मागण्यांसाठी हे आंदोलन झाले.