शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

संत निरंकारी मिशनद्वारा स्वच्छतेचा जागर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2018 21:55 IST

संत निरंकारी मिशनचे प्रमुख बाबा हरदेवसिंग महाराज यांच्या ६४ व्या जयंत्युत्सवानिमित्त शनिवारी सकाळी ७ वाजता येथील इर्विन रुग्णालयात स्वच्छता अभियान राबविण्यात आले.

ठळक मुद्देबाबा हरदेव जयंत्युत्सव : इर्विन रुग्णालयात राबविले सफाई अभियान

आॅनलाईन लोकमतअमरावती : संत निरंकारी मिशनचे प्रमुख बाबा हरदेवसिंग महाराज यांच्या ६४ व्या जयंत्युत्सवानिमित्त शनिवारी सकाळी ७ वाजता येथील इर्विन रुग्णालयात स्वच्छता अभियान राबविण्यात आले. यामध्ये संपूर्ण वॉर्डांतील स्वच्छता करून बाबा हरदेवसिंग महाराजांना आदरांजली वाहण्यात आली. या स्तुत्य उपक्रमाला महापौर संजय नरवणे, महापालिका आयुक्त हेमंतकुमार पवार, जिल्हा शल्यचिकित्सक श्यामसुंदर निकम, नगरसेवक श्रीचंद तेजवानी आदींनी वॉर्डांत भेटी देऊन मिशनच्या कार्याची प्रशंसा केली.या अभियानात निरंकारी मिशनचे २५० सेवादल स्वयंस्फूर्तीने सहभागी झाले होते. यावेळी सर्व वॉर्डांमध्ये विभाजित होऊन सफाईचे साहित्यासह सर्व सेवादल दाखल झालेत. तेथील सर्व शौचालय, बाथरूम, वॉर्डांची अ‍ॅसिड, फिनाईल व वॉशिंग पावडरने धुऊन स्वच्छता करण्यात आली. बाबा हरदेवसिंग महाराज यांच्या हयातीत त्यांच्या जयंतीप्रीत्यर्थ निरंकारी मिशनतर्फे जगभरात निर्माण झालेल्या शाखांद्वारा सार्वजनिक स्थळांची स्वच्छता करण्यात येत होती. 'प्रदूषण अंदर हो या बाहर, दोनो घातक है', हे बाबाजींचे घोषवाक्य आहे. तीच परंपरा अव्याहतपणे सुरू ठेवण्याचे निर्देश माता सविंदर हरदेव महाराज यांनी सर्व संयोजकांना दिल्याने हे उपक्रम सर्वत्र राबविण्यात आले. याप्रसंगी पुरुषोत्तम बजाज, अमरावतीचे संयोजक महेशलाल पिंजानी, बडनेºयाचे संयोजक हरीशलाल बजाज, प्रचारक महात्मा किशन बोधानी, देविदास गेडाम, मुकेश मेघानी, सेवादल संचालक अशोक टिंडवानी, संजय खडसे, धनंजय क्षीरसागर, मनोज नानवानी, लीलाधर कुडे, मुकेश गंगवानी, रवि बजाज, माया बोधानी, अनिता मुलानी, दीपा बजाज, सतीश पटेल, बबलू ठाकूर, विजय खंडारे, महेश दलवानी, माधव पिंजानी, भारती पिंजानी, निखिल पिंजानी आदी सेवादल स्वच्छता अभियानात सहभागी झाले होते.