शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

शहरात ‘स्मार्ट सूनबाई’ची धमाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2019 22:32 IST

दसरा मैदानावर महिला मेळाव्याच्या निमित्ताने जमलेल्या महिलांना आदेश बांदेकरांच्या ‘स्मार्ट सूनबाई’ या स्पर्धात्मक कार्यक्रमाने खळखळून हसविले. याप्रसंगी घेतलेल्या रंगारंग स्पर्धा आणि अनोख्या कार्यक्रमांना जमलेल्या हजारो महिलांनी भरभरून दाद दिली

ठळक मुद्देआदेश बांदेकरांनी आणली रंगत : दसरा मैदानावर महिला मेळावा

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : दसरा मैदानावर महिला मेळाव्याच्या निमित्ताने जमलेल्या महिलांना आदेश बांदेकरांच्या ‘स्मार्ट सूनबाई’ या स्पर्धात्मक कार्यक्रमाने खळखळून हसविले. याप्रसंगी घेतलेल्या रंगारंग स्पर्धा आणि अनोख्या कार्यक्रमांना जमलेल्या हजारो महिलांनी भरभरून दाद दिलीमुंबई येथील श्री सिद्धिविनायक ट्रस्टचे अध्यक्ष आणि राज्यातील घराघरांत पोहोचलेले लाडके मराठी अभिनेते आदेश बांदेकर व शिवसेना - भाजप युतीचे अमरावती लोकसभा मतदारसंघातील उमेदवार आनंदराव अडसूळ यांच्या पुढाकाराने हा कार्यक्रम आयोजित केला होता. यावेळी अमरावती-बडनेरा शहरातील महिला मोठ्या संख्येने या मेळाव्याला उपस्थित होत्या. यावेळी आदेश बांदेकर यांनी ‘स्मार्ट सूनबार्इ$ं’ना स्टेजवर बोलावून त्यांना वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये सहभागी करून घेतले. विशेष म्हणजे, यावेळी सर्वच महिलांनी त्यात सहभाग दर्शविला तसेच आपले मनोगतदेखील सदर केले. यावेळी भगव्या फेट्यांमध्ये जमलेल्या महिलांमुळे दसरा मैदानावरील वातावरणदेखील भगवामय झाले होते.मेळाव्याला पालकमंत्री प्रवीण पोटे, खा. आनंदराव अडसूळ, माजी आमदार अभिजित अडसूळ, माजी आमदार ज्ञानेश्वर धाने, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख सुनील खराटे, राजेश वानखडे, प्रशांत वानखडे, शिवराय कुळकर्णी यांच्यासह भाजपा आणि शिवसेनेचे पदाधिकारी नेते मोठ्या संख्येने उपस्थित होते.