शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
3
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
4
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
5
इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
6
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
7
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
8
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
9
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
10
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
11
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
12
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
13
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
14
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
15
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
16
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
17
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
18
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
19
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
20
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
Daily Top 2Weekly Top 5

शहर काँग्रेसचा बैलबंडी मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 29, 2018 23:08 IST

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या आदेशानुसार सोमवार, २९ जानेवारी रोजी पेट्रोल आणि डिझेल दरवाढीच्या निषेधार्र्थ शहर काँग्रेसने जिल्हाधिकारी कार्यालयावर बैलगाडी व सायकल मोर्चा नेला.

ठळक मुद्देजिल्हाधिकाऱ्यांना निवेदन : इंधन दरवाढ मागे घेण्याची मागणी

आॅनलाईन लोकमतअमरावती : महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या आदेशानुसार सोमवार, २९ जानेवारी रोजी पेट्रोल आणि डिझेल दरवाढीच्या निषेधार्र्थ शहर काँग्रेसने जिल्हाधिकारी कार्यालयावर बैलगाडी व सायकल मोर्चा नेला. भाजप सरकारच्या धोरणांविरोधात घोषणाबाजीने परिसर दणाणून गेला होता. शहर अध्यक्ष किशोर बोरकर, माजी आमदार रावसाहेब शेखावत यांच्या जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.राज्यात इंधनावर व्हॅटसह विविध प्रकारचे सरचार्ज लावले जात आहेत. दुष्काळाच्या नावाखाली कर लावून लूट सुरू असल्याचा आरोप किशोर बोरकर यांनी केला. पेट्रोल-डिझेलच्या किमती गगनाला भिडल्याने सर्वसामान्य ग्राहकांच्या खिशाला झळ पोहोचत आहेत. त्यामुळे ‘अच्छे दिन’चे स्वप्न रंगवणाºया जनतेच्या नशिबी बुरे दिन आल्याचा आरोप रावसाहेब शेखावत यांनी केला. पेट्रोल-डिझेल जीएसटी अंतर्गत आणण्याची मागणी शहर काँग्रसने निवेदनातून केली. आंदोलनात माजी कुलगुरू गणेश पाटील, मनपा पक्षनेता बबलू शेखावत, माजी महापौर विलास इंगोले, बी.आर. देशमुख, पुरुषोत्तम मुंदडा, प्रल्हाद ठाकरे, हरिभाऊ मोहोड, राजेश चव्हाण, अभिनंदन पेंढारी, राजीव भेले, संजय मापले, संजय वाघ, राजा बांगळे, माजी मंत्री यशवंत शेरेकर, सुरेश कनोजिया, संजय बोबडे, अभय ढोबळे, जयश्री वानखडे, देवायनी कुर्वे, अर्चना सवाई, सविता धांडे, वंदना थोरात, अनिला काजी, करिमा बाजी, जया बद्रे, योगिता गिरासे, वंदना सुरळकर यांच्यासह पदाधिकारी, कायकर्ते उपस्थित होते.