शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधू एकत्र आले तर मुंबई पालिका निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढणार? ७ तारखेला निर्णय होणार
2
रेल्वे प्रवाशांना झटका! उद्यापासून ट्रेन प्रवास महागणार; तिकिटांचे दर किती वाढणार? एका क्लिकवर जाणून घ्या
3
कोल्हापुरातील वराच्या फिर्यादीवरून जळगावची वधू व मध्यस्थांविरुद्ध गुन्हा दाखल
4
प्रेयसी मुलासोबत लाॅजमधून बाहेर येताना दिसली, प्रियकराने संपवले जीवन
5
आनंदाची बातमी! सुकन्या, PPF सह अल्प बचत योजनांसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय; पटा-पट चेक करा लेटेस्ट व्याज दर!
6
कुटुंबियांना फोन करून आत्महत्येचा प्रयत्न, पोलिसांच्या तत्परतेमुळे वाचला व्यावसायिकाचा जीव
7
तीन पिढ्या काँग्रेसमध्ये, ७० वर्षांनी सोडणार पक्षाची साथ; कुणाल पाटील करणार भाजपात प्रवेश
8
आता सीमेवर असेल भारताचा 'तिसरा डोळा', चीन-पाकिस्तानची झोप उडवेल मोदी सरकारचा जबरदस्त प्लॅन
9
इराणच्या मनात धडकी; इंटरनेट वापरावरही आणली बंदी, न ऐकणाऱ्याला चाबकाचे फटके अन्... 
10
ENG vs IND : टीम इंडियाविरुद्ध खेळलेला डाव फसला! इंग्लंडच्या प्लेइंग इलेव्हनमधून हा गोलंदाज 'गायब'
11
“संजय पवार सच्चे शिवसैनिक, एकनाथ शिंदे यांच्यासोबत आले तर स्वागतच करू”; कुणी दिली खुली ऑफर?
12
सोनम रघुवंशीचं दुसरं लग्नही झालेलं?  तपासादरम्यान सापडलेल्या दुसऱ्या मंगळसूत्रानं गूढ वाढवलं!
13
ENG vs IND : कॅप्टन आयुष म्हात्रेवर 'गोल्डन डक'ची नामुष्की; वैभव सूर्यंवशी टिकला, पण...
14
“ठाकरे बंधूंनी एकत्र येऊ नये असा GR काढलेला नाही”; CM देवेंद्र फडणवीसांचा खोचक टोला
15
ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चा असतानाच उद्धवसेना-मनसेला खिंडार; अनेक पदाधिकारी शिंदे गटात सामील
16
५० वर्षांची महिला मुलाच्या वर्गमित्राच्याच प्रेमात पडली, संसार थाटला अन् आता...! अशी सुरू झाली "Love story"
17
“हिंदीचा निर्णय RSSचा अजेंडा राबवायची जनमतचाचणी, भारताची विविधतेतील एकता संपवायचा प्रयत्न”
18
9200 km वेग, 8000 km रेंज, रडारला चुकवण्यास सक्षम; भारत करतोय ब्रह्मोसपेक्षा घातक मिसाईलची चाचणी
19
कोलकाता बलात्कार प्रकरणातील मुख्य आरोपी निघाला ‘हिस्ट्रीशीटर’; मोनोजितवर आधीच दाखल आहेत मोठे गुन्हे!
20
रनवेवरून हवेत झेपावेपर्यंत सर्वकाही ठीक होते; हवेत गेले तरी... एअर इंडिया विमान अपघातावर मोठी अपडेट

सिटी बसची चाके चार तास थांबली

By admin | Updated: June 11, 2015 00:07 IST

महापालिका प्रशासनाच्यावतीने ‘आपली परिवहन’ या नावाने सुरु असलेल्या शहर बस सेवेतील चालक, वाहकांनी ...

आॅटोरिक्षा चालकांची चांदी : प्रवाशांची लूट, सकाळ-संध्याकाळ दोन तास आंदोलनअमरावती : महापालिका प्रशासनाच्यावतीने ‘आपली परिवहन’ या नावाने सुरु असलेल्या शहर बस सेवेतील चालक, वाहकांनी कंत्राटदारांच्या मनमानी धोरणाच्या निषेधार्थ बुधवारपासून कामबंद आंदोलन पुकारले आहे. सकाळ-संध्याकाळ प्रत्येकी दोन तास याप्रमाणे दिवसातून चार तास शहर बसेसची चाके थांबणार आहेत. बुधवारपासून या अभिनव आंदोलनाला सुरूवात झाली. पहिल्याच दिवशी या आंदोलनाचा फटका सर्वसामान्य प्रवाशांना बसला असून आॅटोरिक्षा चालकांनी प्रवाशांची अक्षरश: लूट चालविल्याचे चित्र बघायला मिळाले. लाल बावटा शहर बस वाहतूक कामगार संघटनेच्या बॅनरखाली सुरु झालेल्या या आंदोलनात १०० वाहक तर ७० चालक सहभागी झाले आहेत. शहर बसेसचे कंत्राट महापालिकेने अंबा मालप्रवासी व वाहतूक सहकारी संस्थेकडे सोपविले आहे. परंतु या कंत्राटदारांनी कामगार आयुक्त अथवा प्रशासनाला विश्वासात न घेता आयुष बेरोजगार संस्था व साई एन्टरप्राईजेस अशा दोन कामगार कंत्राटदरांची नियुक्ती केली आहे. (प्रतिनिधी)रेल्वे स्टेशन, बसस्थानकावर तुफान गर्दीशहर बस कर्मचाऱ्यांनी चार तास बसेसची चाके थांबविण्याचे आंदोलन केल्यामुळे याचा फटका प्रवाशांना सहन करावा लागला. रेल्वे स्टेशन, बस स्थानकावर प्रवाशांची प्रचंड गर्दी उसळली. प्रवासी अधिक, वाहने कमी अशी परिस्थिती निर्माण झाली होती. आॅटोरिक्षा चालकांनी या गर्दीचा फायदा घेत प्रवाशांकडून अधिक भाडे उकळले. या आंदोलनामुळे प्रवाशांना प्रचंड मन:स्ताप सहन करावा लागला.