शहरं
Join us  
Trending Stories
1
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
2
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
3
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
4
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
5
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
6
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
7
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
8
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
9
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
10
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
11
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
12
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
13
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
14
"स्वतःची काळजी घ्या बाबा"; हातावर 'ते' शब्द लिहून लेकीने आयुष्य संपवलं! नेमकं काय घडलं?
15
युद्धादरम्यान इराणला जबर धक्का, अमेरिका-इस्राइलच्या हल्ल्यात गुप्तचर संघटनेचे प्रमुख माजिद खादेमी यांचा मृत्यू
16
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
17
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
18
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
19
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
20
Lunch Box Recipe: प्रोटीन रिच सोया दाल पराठा; चवीला भारी आणि आरोग्यासाठी गुणकारी!
Daily Top 2Weekly Top 5

नागरिक सोडू लागले गाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 31, 2018 01:17 IST

भूगर्भातील हालचाली, कंपने व आवाज यामुळे नागरिक घाबरून गेलेले आहेत. त्यांचे मनोधैर्य वाढविण्यासोबत सुविधांंची व परिसराची पाहणी करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचनेवरून अप्पर जिल्हाधिकारी के.पी. परदेशी व निवासी उपजिल्हाधिकारी नितीन व्यवहारे आदी....

ठळक मुद्देमनोधैर्य वाढविण्यावर भर : आरडीसींसह अप्पर जिल्हाधिकारी दाखल

अमरावती/धारणी : भूगर्भातील हालचाली, कंपने व आवाज यामुळे नागरिक घाबरून गेलेले आहेत. त्यांचे मनोधैर्य वाढविण्यासोबत सुविधांंची व परिसराची पाहणी करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचनेवरून अप्पर जिल्हाधिकारी के.पी. परदेशी व निवासी उपजिल्हाधिकारी नितीन व्यवहारे आदी गुरुवारी दुपारी या गावांमध्ये दाखल झाले आहेत.साद्राबाडी येथे भूगर्भातून दोन आठवड्यांपासून आवाज येत आहेत. मात्र, २१ आॅगस्टला जबर धक्का बसला. घरांना तडे गेले व नागरिकांनी गावाबाहेर राहणे पसंत केल्यानंतर जिल्हा प्रशासनाला जाग आली. येथे दाखल झालेल्या दोन्ही पथकांनी या धक्क््यांचा थरार अनुभवला. एससीएसचे पथकप्रमुख बलबीरसिंग यांच्याशी संवाद साधून ‘लोकमत’ने वास्तव मांडल्यानंतर जिल्हा प्रशासन खडबडून जागे झाले. गुरुवारी दुपारी जिल्हा महसूल प्रशासनाचे वरिष्ठ अधिकारी येथे दाखल झाले आहेत.गावात पोलीस बंदोबस्तभूकंपाच्या भीतीने नागरिक मैदानातील तंबूमध्ये रात्र काढत आहेत तसेच भिंतीला भेगा गेल्यामुळे अशा घरांमध्ये राहण्यास नागरिकांना स्थानिक प्रशासनाने मज्जाव केला. त्यामुळे या घरांना कुलूप आहे. चोरीच्या भीतीने पोलिसांचा बंदोबस्त लावण्यात आला आहे. तंबू अपुरे पडू नयेत, यासाठी साद्राबाडीत नव्याने आठ तंबू उभारण्यात आल्याची माहिती धारणीचे तहसीलदार आदिनाथ गांजरे यांनी दिली.

टॅग्स :Earthquakeभूकंप