शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

नागरिकांची तहसील कार्यालयावर धडक

By admin | Updated: September 30, 2016 00:28 IST

पंतप्रधान आवास योजनेतून गरजवंतांची वगळलेली नावे पुन्हा समाविष्ट करण्यासाठी तालुक्यातील शेकडो नागरिकांनी तहसील कार्यालयावर

मागणी : गरजूंची नावे घरकूल योजनेत समाविष्ट करानांदगाव खंडेश्वर : पंतप्रधान आवास योजनेतून गरजवंतांची वगळलेली नावे पुन्हा समाविष्ट करण्यासाठी तालुक्यातील शेकडो नागरिकांनी तहसील कार्यालयावर धडक देऊन विविध मागण्यांचे निवेदन तहसीलदारांमार्फत मुख्यमंत्र्यांना पाठविले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळून निघालेला मोर्चा तहसील कार्यालयात पोहोचल्यानंतर जाहीर सभा घेण्यात आली. यावेळी सर्वप्रथम शहीद विकास उईके या जवानास श्रद्धांजली वाहण्यात आली. तहसीलदारांमार्फत मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या निवेदनात विविध मागण्यांचा समावेश आहे. सन २००२ मधील प्रतिक्षा यादीतील नावे पंतप्रधान आवास योजनेत समाविष्ट करणे, ग्रामरोजगार सेवक, आशा वर्कर, ग्रंथालयीन कर्मचारी यांना किमान वेतन देणे, तसेच सन २०११ च्या सर्वेक्षणानुसार प्रधानमंत्री आवास योजनेची जी यादी तयार करण्यात आली त्यामध्ये अनेक गरजवंतांना वगळण्यात आल्याने त्या गरजवंतांना परत यादीत समाविष्ट करण्यात यावे, अशा विविध मागण्यांचे निवेदन मोर्चेकऱ्यांनी तहसीलदारांना दिले. यावेळी पं. स. सदस्य सुधाकर डोंगरे, मारोती नेवारे, रत्नकला मेश्राम, सविता नेवारे, विलास पुळकर, प्रकाश ढगे, निवृत्ती जगताप, धनराज राठोड, मोहन वाडेकर, भावराव राऊत यांचेसह शेकडो नागरिक उपस्थित होते. (शहर प्रतिनिधी)