शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
4
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
5
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
6
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
7
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
8
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
9
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
10
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
11
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
12
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
16
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
17
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
18
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
19
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
20
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
Daily Top 2Weekly Top 5

सीआयडी चौकशी करा

By admin | Updated: August 21, 2016 00:06 IST

पिंपळखुटा येथील संत शंकर महराज आश्रमशाळेचा विद्यार्थी प्रथमेश सगणे याचा नरबळीसाठी गळा कापल्याप्रकरणी सीआयडी चौकशी करावी, ....

मागणी : एसएफआय, डीवायएफआय संघटनेचे तिवसा तहसीलवर धरणेतिवसा : पिंपळखुटा येथील संत शंकर महराज आश्रमशाळेचा विद्यार्थी प्रथमेश सगणे याचा नरबळीसाठी गळा कापल्याप्रकरणी सीआयडी चौकशी करावी, अशी मागणी स्टुडंट फेडरेशन आॅफ इंडिया (एसएफआय) व डेमोक्रेटिक युथ फेडरेशन आॅफ इंडिया या संघटनाद्वारा करण्यात आली. यासाठी शनिवारी तिवसा तहसील कार्यालयावर धरणे आंदोलन करण्यात आले. आश्रम परिसरात नरबळीसाठी प्रथमेशचा गळा चिरण्यात आल्यामुळे या सर्व प्रकाराला शंकर महाराजांसह त्यांची ट्रस्ट जबाबदार धरून या प्रकरणाची सीआयडी चौकशी करण्यात यावी, आरोपी सुरेंद्र मराठे व त्याच्या साथीदारावर कठोर कारवाई करावी. शंकर महाराज आश्रम व ट्रस्टचे सर्व आर्थिक स्त्रोत व आर्थिक व्यवहाराची सखोल चौकशी करावी. प्रथमेश व त्याच्या परिवाराच्या जीवाला धोका असल्यामुळे पोलीस संरक्षण द्यावे, प्रथमेश सगणे व अजय वनवे या दोघांच्याही शिक्षणाची सोय अन्यत्र करावी, अंधश्रद्धेला खतपाणी घालणाऱ्या शंकर महाराज आश्रम ट्रस्ट व त्यांच्याशी संबंधित सर्व संस्थांवर बंदी घालावी व आश्रमशाळा तसेच वसतिगृहाची समाजकल्याण विभागाने व शिक्षण विभागाने सखोल चौकशी करावी व प्रकरण जलदगती न्यायालयात दाखल करावे, अशा मागणीचे निवेदन तहसीलदार राम लंके यांना देण्यात आले. यावेळी जिल्हा समन्वयक शफीक शहा, अंकुश वाघ, सुनील राऊत, अभिजित भेलकर, ओमप्रकाश वाघमारे, प्रफुल्ल निकाळजे आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)