शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

बालकांच्या संरक्षणासाठी चाईल्ड लाईन तत्पर

By admin | Updated: June 21, 2017 00:13 IST

बालकांची काळजी व सरंक्षणाच्या उद्देशाने हनुमान व्यायाम प्रसारक मंडळात चाईल्ड लाईनतर्फे सभा घेण्यात आली.

चाईल्ड लाईनची सभा : हव्याप्र मंडळात आयोजनलोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : बालकांची काळजी व सरंक्षणाच्या उद्देशाने हनुमान व्यायाम प्रसारक मंडळात चाईल्ड लाईनतर्फे सभा घेण्यात आली. अडचणीत सापडलेल्या बालकांना न्याय मिळवून देण्यासाठी तत्परतेने कार्य करण्यासंदर्भात सभेत चर्चा करण्यात आली आहे. यावेळी प्रत्येक संस्थांच्या प्रतिनिधीनी आपल्या संस्थेच्या कार्याची माहिती, कार्यक्षेत्र, बालकांचा वयोगट आणि संबधीत विविध घटकांची माहिती सभेदरम्यान दिली. चाईल्ड लाईनचे संचालक एस.डी.पाटील व केंद्र समन्वयक सचीन देवे यांनी चाईल्ड लाईनच्या कार्याबद्दल माहिती देऊन आपसातील समन्वयाने बालकांच्या अडअडचणी दूर करण्यासाठी तत्पर राहण्याचे आवाहन उपस्थित प्रतिनिधींना केले. सभेत जिल्हा बालकल्याण सरंक्षण कक्षाचे प्रतिनिधी, नवजीवन केअर सेन्टर, मंदबुध्दी व शारीरिक अंपग विद्यालय, दौलतभाई देसाई मंतिमंद मुलांची शाळा, शासकीय मुलांचे बालगृह व निरीक्षण गृह, शासकीय मुलांचे अनुरक्षणगृह, सदाशांती बालगृह, नुतन मुकबधीर विद्यालय, युवा परीवर्तन या संस्थाचे प्रतिनिधी उपस्थित होते. या सभेला हव्याप्र मंडळाचे प्रधान सचीव प्रभाकरराव वैद्य, सुरेश देशपांडे, माधुरी चेंडके आणि चाईल्ड लाईन अमरावतीचे संचालक सूर्यकांत पाटील यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.