शहरं
Join us  
Trending Stories
1
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
2
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
3
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
4
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
5
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
6
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
7
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
8
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
9
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
10
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
11
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
12
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
13
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
14
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
15
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
16
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
17
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
18
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
19
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
20
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
Daily Top 2Weekly Top 5

तलावात बुडून मुलाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2021 04:11 IST

चांदूर रेल्वे : तालुक्यातील सोनगाव गावालगतच्या तलावात बुडून एका १५ वषीय मुलाचा अपघाती मृत्यू झाला. अजय सुनील वणवे (१५, ...

चांदूर रेल्वे : तालुक्यातील सोनगाव गावालगतच्या तलावात बुडून एका १५ वषीय मुलाचा अपघाती मृत्यू झाला. अजय सुनील वणवे (१५, रा. धानोडी ह. मु. सोनगाव) असे मृताचे नाव आहे. अमरावतीच्या आपत्ती व्यवस्थापन पथकाने शुक्रवारी सकाळी रेस्क्यू करून त्याचा मृतदेह तलावाबाहेर काढला. तलावानजीकच ठेवलेल्या एका बकेटीत त्याचे कपडे आढळल्याने तो पोहोवयास गेला, त्यातच त्याचा बडून मृत्यू झाला असावा, अशी शक्यता व्यक्त करण्यात आली.

अजय सुनील वणवे हा गुरुवारी सायंकाळी ६ च्या सुमारास पोहण्याकरिता गेला. तो तलावात बुडाल्याची माहिती रात्री ८.४५ च्या सुमारास महसूल यंत्रणेकडून जिल्हाधिकारी कायार्लयाला देण्यात आली. अंधार असल्याने रात्री पथक पाठविण्यात आले नाही. म्हणून शुक्रवारी सकाळी ७.४५ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयातील आपत्ती व्यवस्थापन पथकाने तलावात शोध सुरू केला. सकाळी ९ वाजताच्या सुमारास त्यांना अजयचा मृतदेह मिळाला. चांदूर रेल्वेचे पोलीस निरीक्षक मगन मेहते यांनी बुधवारी रात्री घटनास्थळी भेट दिली. मृतदेह बाहेर काढल्यानंतर ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले.