शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

८०० कोटींतून चिखलदरा विकास

By admin | Updated: December 28, 2015 00:15 IST

चिखलदरा येथे पर्यटन विकासाला फार मोठी संधी आहे. येथील पर्यटनाला चालना देण्यासाठी सिडकोच्या माध्यमातून ८०० कोटी रुपयांचा सिडको पर्यटन विकास आराखडा तयार करण्यात येत आहे.

मुख्यमंत्री : ९९३१ कोटींच्या रस्ते विकासकामांचे भूमिपूजनअमरावती : चिखलदरा येथे पर्यटन विकासाला फार मोठी संधी आहे. येथील पर्यटनाला चालना देण्यासाठी सिडकोच्या माध्यमातून ८०० कोटी रुपयांचा सिडको पर्यटन विकास आराखडा तयार करण्यात येत आहे. या आराखड्यास येत्या एक महिन्यात मंजुरी देऊन येथील पर्यटनाला चालना देण्याची ग्वाही, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. जिल्ह्यातील ९,९३१ कोटी रुपयांच्या रस्ते विकासकामांचे भूमिपूजन केंद्रीय रस्ते व जलवाहतूक तथा महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते झाले. यावेळी अध्यक्षस्थानावरुन मुख्यमंत्री बोलत होते. राज्यात विविध विकासकामे हाती घेण्यात आल्याचे सांगून मुख्यमंत्री म्हणाले की, मेळघाटात संपर्क व संवादाची साधने नसल्यामुळे पूर्वी अर्भक मृत्यू होत होते. मायक्रोसॉफ्ट प्रमुखांच्या अमेरिका भेटीत स्मार्ट व्हिलेज तयार करण्याची संकल्पना पुढे आली होती. आमचे आजोळ इथलेनितीनजी एक सांगण्यास विसरले. आम्हा दोघांचे आजोळ येथे आहे. अर्धे कर्ज इकडचेही आहे. ते फेडावेच लागेल, असे सांगताना मुख्यमंत्र्यांनी केवळ नागपूर आणि विदर्भावर नव्हे तर अमरावतीवर आम्हा दोघांचे विशेष लक्ष असल्याचे सांगितले. धबधबा नव्हे समुद्रनऊ हजार कोटींपेक्षा अधिकच निधी देऊन विदर्भातील अन्याय दूर झाला आहे. ही विकासाची गंगा नव्हे तर धबधबा असल्याचे उद्गार आ. सुनील देशमुख यांनी काढले. त्याचीच तळी उचलून धबधबा नाही, तर आम्हाला विकासाचा समुद्र मिळाल्याचे पालकमंत्री प्रवीण पोटे म्हणाले.