शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
4
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
5
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
6
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
7
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
8
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
9
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
10
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
11
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
12
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
13
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
14
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
15
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
16
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
17
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
18
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
19
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
20
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

नेहरूंच्या संकल्पनेतून स्थापन झालेल्या पुस्तकांचा रथ अंबानगरीत

By admin | Updated: September 19, 2016 00:21 IST

भारताचे पहिले पतंप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या संकल्पनेतून निर्माण झालेल्या भारत सरकारच्या...

६०० प्रकारच्या विविध पुस्तकांचा संच : हजारो पुस्तकांची विक्री अमरावती : भारताचे पहिले पतंप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या संकल्पनेतून निर्माण झालेल्या भारत सरकारच्या नॅशनल बुक ट्रस्टच्या फिरत्या पुस्तक विक्री रथ रविवारी अंबानगरीत दाखल झाला होता. हा रथ पाहण्यासाठी पुस्तक पे्रमींनी येथील शिवाजी महाविद्यालयाजवळ गर्दी केली होती. नागरिकांच्या सेवेत या सुसज्य रथात ६०० प्रकारची विविध विषयांची पुस्तके येथे विक्रीस उपलब्ध केली होती. येथे अनेक देशभक्तांचे, क्रांतिकारकांचे व संशोधकांचे जीवनचारित्रांच्या इंग्रजी भाषेतीलही पुस्तके विक्रीस उपलब्ध होती. माजी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी १ आॅगस्ट १९५७ मध्ये नॅशनल बुक ट्रस्टची (राष्ट्रीय पुस्तक न्याय) या संस्थेची स्थापना केलीे होती. तेव्हा पासून ही ट्रस्ट केंद्र शासनाच्या अधिपत्याखाली काम करते. पुस्तक प्रमींसाठी हा रथ चालता बोलता व्यासपीठ ठरत आहे. ग्राहकांना पाहिजे ती पुस्तके येथे उपलब्ध होतात. या प्रत्येक पुस्तकांवर १० टक्के सबसिडी (सूट) देण्यात आली आहे. महाराष्ट्र, गोवा, गुजरातमधून पुस्तकांची ही लक्झरी रविवारी अंबानगरीत दाखल झाली. विदर्भात वर्धा, यवतमाळ व नंतर अमरावतीत दौरा असल्याचे रवि मोहड यांनी 'लोकमत'शी बोलताना सांगितले. त्यांच्यासमवेत गोपाल कोकणे, जलालराम वर्मा उपस्थित होते. ग्राहकांना चालता बोलता पुस्तकांची सेवा मिळत असल्यामुळे अनेक पुस्तक प्रमींनी आनंद व्यक्त केला होता. अतिशय देखणी व सजविलेली काचेची ही लक्झरी गाडी (रथ) नागरिकांसाठी विशेष आर्कषण ठरली होती. सोमवारी जिल्हयातील दर्यापूर तालुक्यात हा पुस्तकांचा रथ दाखल होणार आहे. (प्रतिनिधी)