शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
2
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
3
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
4
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
5
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
6
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
7
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
8
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
9
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
10
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
11
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
12
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
13
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
14
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
15
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
16
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
17
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
18
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
19
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
20
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
Daily Top 2Weekly Top 5

दोषारोपत्र लवकरच न्यायालयात सादर होणार

By admin | Updated: November 2, 2015 00:31 IST

माहुली (जहागीर) प्रकरणात आतापर्यंत शंभरावर आरोपींना अटक करण्यात आली असून २५ आरोपी पसार आहेत.

शंभरांवर अटक : २५ जण अद्यापही फरारअमरावती : माहुली (जहागीर) प्रकरणात आतापर्यंत शंभरावर आरोपींना अटक करण्यात आली असून २५ आरोपी पसार आहेत. या प्रकरणाचा तपास अंतिम टप्यात असून लवकरच न्यायालयात दोषारोपत्र सादर करण्यात येणार असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली. अमरावतीवरून १८ किलोमीटर अंतरावर असणाऱ्या माहुली (जहागीर) येथे १५ संप्टेबर रोजी १३ वर्षीय साहिल डायरेचा बसखाली आल्याने मृत्यू झाला. त्यावेळी गावकऱ्यांनी संतापाच्या भरात बसगाडीसह एक अग्निशमन वाहन जाळल्याने पोलिसांनी लाठीचार्ज व अश्रुधुराचा वापर केला. यामध्ये गावकऱ्यांसह पोलीसही जखमी झाले होते. पोलिसांनी शेकडो जणांवर गंभीर गुन्हे दाखल केले. या प्रकरणात आतापर्यंत ३२ आरोपींना पोलिसांनी अटक केली असून ३० जणांनी अटकपूर्व जामीन घेतला आहे. यातील ११ आरोपी अद्यापही पसार आहेत. पोलीस ठाण्यावर मोर्चा नेल्याप्रकरणी आतापर्यंत ७० जणांना अटक करण्यात आली आहे.माहुलीतील शेकडो जणांना आतापर्यंत अटक करण्यात आली असून अद्यापही २५ जण पसार आहेत. त्यांचा शोध सुरू आहे. याची चौकशी अंतिम टप्यात असून दोषारोपत्र तयार करण्याची प्रक्रिया सुरू आहे. - प्रकाश हिंगमिरे,प्रभारी पोलीस निरीक्षक.