शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

चारचाकी उलटली, सहा जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2018 23:08 IST

नजिकच्या धनोडी येथून विवाह सोहळा आटोपून पांढुर्णाकडे परतताना वाहन चालकांचे नियंत्रण सुटल्याने तवेरा गाडीने चार ते पाचदा कोलांट्या घेतल्या. यात चालकांसह वाहनातील सर्व प्रवाशी जखमी झाले असून, ही घटना रविवारी सायंकाळी ५.३० वाजताच्या सुमारास घडली.

ठळक मुद्देपांढुर्णा मार्गावर अपघात : वाहनांवरून चालकांचे नियंत्रण सुटले

लोकमत न्यूज नेटवर्कवरुड : नजिकच्या धनोडी येथून विवाह सोहळा आटोपून पांढुर्णाकडे परतताना वाहन चालकांचे नियंत्रण सुटल्याने तवेरा गाडीने चार ते पाचदा कोलांट्या घेतल्या. यात चालकांसह वाहनातील सर्व प्रवाशी जखमी झाले असून, ही घटना रविवारी सायंकाळी ५.३० वाजताच्या सुमारास घडली.लग्नाचे वऱ्हाड वाहनाला झालेला अपघातातील जखमी नावे शेषराव सैयाजी मरस्कोल्हे, ललिता शेषराव मरस्कोल्हे, रेशमा शेषराव मरस्कोल्हे, सुरेश उईके, शीतल सुरेश उईके, सुशिला सुरेश उईके सर्व रा. नांदनवाडी, पांढूर्णा मध्यप्रदेश असे आहे.प्राप्त माहितीनुसार, धनोडी येथील पवार यांचे मुलीच्या लग्नात सहभागी होण्याकरिता वरपक्षाकडून आलेल्या टवेरा गाडी क्र. एम.एच १४ डीटी ७३५४ ने परतीच्या प्रवासात निघाले होते. मात्र, चालकाने भरधाव वाहन चालविल्याने ते अनियंत्रित झाले. यात गाडीने चार ते पाच कोलांट्या घेतल्या. जखमींना पांढुर्णा येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. याप्रकरणी शेंदूरजनाघाट पोलिसांनी पंचनामा करून पुढील तपास चालविला आहे. वरुड तालुक्यातील धनोडी येथे सकाळी १० वाजता वऱ्हाडी आले होते. धनोडी येथे पूनाजी पवार यांच्या मुलीचा विवाह सोहळा होता. लग्न आटोपून पांढुर्णा येथे जात असताना महेंद्री विश्रामगृहानजिक हा अपघात झाला. रस्त्याच्या कडेला जावून चार ते पाच कोलांट्या वाहनाने घेतल्या. सर्व जखमींना नागरीकांनी तातडीने जवळील पांढूर्णा येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले.