शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

सीपी बदलले, छायाचित्र मंडलिकांचेच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2018 22:29 IST

नवे शहर पोलीस आयुक्त संजय बाविस्कर रुजू होऊन आठवडा उलटत असताना संकेतस्थळावर मात्र जुने आयुक्त दत्तात्रय मंडलिक यांचे छायाचित्र झळकत आहे. सायबर सेल व ठाण्याची कार्यपद्धती अपडेट राहायला हवी, मात्र, ही लेटलतिफी नाही तर काय, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : नवे शहर पोलीस आयुक्त संजय बाविस्कर रुजू होऊन आठवडा उलटत असताना संकेतस्थळावर मात्र जुने आयुक्त दत्तात्रय मंडलिक यांचे छायाचित्र झळकत आहे. सायबर सेल व ठाण्याची कार्यपद्धती अपडेट राहायला हवी, मात्र, ही लेटलतिफी नाही तर काय, असा प्रश्न निर्माण झाला आहे.आधुनिक तंत्रज्ञानात झपाट्याने बदल होत आहे, सायबर गुन्हेगार सातत्याने नागरिकांना फसवित आहेत, अशा स्थितीत सायबर सेलने अपडेट राहण्याची नितांत गरज आहे. मोबाईल ट्रेस करण्यात सायबर पोलीस तत्पर आहेत. याशिवाय अनेक कामे प्रगतिपथावर आहेत. मात्र इतके सर्व कार्य करीत असताना त्यांची वेबसाईडकडे दुर्लक्ष असल्याचे दिसून येत आहे. यावरून हीच काय सायबर पोलिसांची तत्परता असाही प्रश्न एकीकडे उपस्थित होत आहे.डीसीआरची वेळ अनिश्चितडेली क्राईम रिपोर्ट (डिसीआर)ची माहिती वेबसाईडवर रोज अपलोड केली जाते. मात्र, या वेळेत मोठी तफावत येत आहेत. अनेकदा तर डीसीआर अपलोडच केला जात नाही. आपल्या सवडीनुसार सायबर पोलीस डीसीआर अपलोड करतात. ही अडचण का, असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित केला जात आहे.सायबर पोलिसांकडून वेबसाईड अपडेटची प्रक्रिया सुरू आहे, लवकरच तेही काम पूर्ण केले जाईल.- कांचन पांडे,सहायक पोलीस निरीक्षक