शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

पोलिसांकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलावा

By admin | Updated: January 3, 2016 00:38 IST

प्रत्येक काम पोलिसांचेच आहे, अशी भावना जनतेत निर्माण झाली आहे. प्रत्येक घटनेच्यावेळी पोलीस उपस्थित असायलाच हवा, असे सर्वसामान्यांना वाटते.

पालकमंत्र्यांचे प्रतिपादन : पोलीस स्थापना दिवस साजरा अमरावती : प्रत्येक काम पोलिसांचेच आहे, अशी भावना जनतेत निर्माण झाली आहे. प्रत्येक घटनेच्यावेळी पोलीस उपस्थित असायलाच हवा, असे सर्वसामान्यांना वाटते. परंतु अनेक घटनांच्या ठिकाणी पोलिसांना लगेच पोहोचणे कठीण होते, अशा घटनांमधून पोलिसांबाबत सर्वसामान्यामध्ये नकारात्मक भूमिका निर्माण झाली आहे. पोलीसही आपल्यातील एक घटक आहे आणि त्यांना मदत करण्याची जबाबदारी आपलीही असावी. नागरिकांनी पोलिसांकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलायला हवा, असे प्रतिपादन पालकमंत्री प्रवीण पोटे यांनी केले. महाराष्ट्र पोलीस वर्धापन दिनानिमित्त आयोजित पोलीस प्रदर्शनीच्या उद्घाटनाप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी पोलीस आयुक्त राजकुमार व्हटकर, उद्घाटक म्हणून पालकमंत्री प्रवीण पोटे, प्रमुख पाहुणे न्याय सहायक वैज्ञानिक प्रयोगशाळेचे उपसंचालक विजय ठाकरे, पोलीस उपायुक्त सोमनाथ व मोरेश्वर आत्राम उपस्थित होते. पोटे म्हणाले, नागरिकांनी पोलिसांविषयी नकारात्मक भावना सोडायला पाहिजे, पोलीस जसे वागतील तशी प्रतिमा शासनाची नागरिकांमध्ये निर्माण होते. त्यामुळे पोलिसांनीही जबाबदारी ओळखून कर्तव्य बजावावे, असा सल्ला पोटे यांनी दिला. वसंत हॉल येथे पोलीस प्रदर्शनी लावण्यात आली होती. त्यामध्ये शस्त्र प्रदर्शनी, श्वान पथकाची कामगिरी, बॉम्बशोधक व नाशक पथकाची कामगिरी, आर्थिक घोटाळ्यांची माहितीचे स्टॉल, सायबर गुन्हे, वाहतूक व्यवस्थापन व नियमन आदी कामाकाजाच्या माहितीसंदर्भात स्टॉलची प्रदर्शनी लावण्यात आली होती. मान्यवरांनी प्रदर्शनीला भेट देऊन पोलिसांचे मनोबल वाढविले. संचालन पोलीस उपनिरीक्षक नितीन थोरात, प्रास्तविक सोमनाथ घार्गे तर आभार मोरेश्वर आत्राम यांनी केले. (प्रतिनिधी)