शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
3
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
4
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
5
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
6
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
7
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
8
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
9
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
10
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
11
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
12
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
13
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
14
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
15
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
16
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
17
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
18
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
19
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
20
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
Daily Top 2Weekly Top 5

अमरावतीकरांनी अनुभवले चंद्राचे सप्तरंगी वलय

By admin | Updated: March 30, 2015 00:16 IST

पावसाळ्यात इंद्रधनुष्याचे सप्तरंगी वलय आकाशात नेहमीच दिसते.

अमरावती : पावसाळ्यात इंद्रधनुष्याचे सप्तरंगी वलय आकाशात नेहमीच दिसते. मात्र, चंद्राभोवती सप्तरंगी वलयाचे दर्शन अमरावतीकरांना २७ मार्चला रात्री ८ ते ८.३० वाजेपर्यंत झाले. अनेक खगोलप्रेमींनी व जिज्ञासूंनी हे वलय मोठ्या कुतुहलाने पाहीले. हे वलय तिवसा, गुरुकुंज मोझरी येथून सुध्दा सुंदर दिसले असल्याचे जिज्ञासूंनी फोन करुन कळविले.सप्तरंगी वलयाला ‘चंद्राचे खळे’सुध्दा म्हणतात. आकाशात अति उंचावर अनेक वेळा विरळ ढग निर्माण होतात. त्यामध्ये असंख्य बर्फाचे स्फटिक असतात. त्यांचा आकार षटकोनी असून अपवर्तन कोन ६० अंशाचा असतो. प्रकाशाचे किरण स्फटिकामधून जावू लागले की ते मूळ दिशेपासून विचलित होतात व सप्तरंगी वलय दिसते. बर्फाच्या षट्कोनी स्फटिकामुळे निर्माण होणारा न्युनतम विचलन कोन २२ अंश असतो हिच तेजोवलयाची कोनीय त्रिज्या असते. चंद्र हा केंद्रबिंदू धरुन २२ अंशाच्या कोनीय व्यासाचे वर्तुळ हिच तेजोवलयाची व्याप्त असते. बऱ्याच वेळा या खळ्यांचा अशुभ गोष्टींशी संबंध लावला जातो पण त्यात तथ्य नाही, अशी माहिती खगोल अभ्यासक विजय गिरुळकर यांनी दिली.