शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

'चंद्रभागा आपल्या दारी' दर्यापुरात फिरत्या जलाशयाचा आदर्श उपक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2020 20:52 IST

करोनाच्या पार्श्वभूमीवर पर्यावरण पुरक गणेश विसर्जन उपक्रम चंद्रभागा आपल्या दारात या कल्पक उपक्रमाला दर्यापूर शहरातील नागरिकांनी भरभरून प्रतिसाद दिला.

ठळक मुद्देहजारो भाविकांनी केले 'दारात आलेल्या चंद्रभागेत' श्रीचे विसर्जनघरोघरी या अभिनव उपक्रमाचे उत्साहपूर्वक स्वागत

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती:  जलवृक्ष चळवळ, दर्यापूर नगर परिषद, संत गाडगेबाबा महिला मंडळ, विविध सामाजिक संघटनाच्या संयुक्त पुढाकाराने आयोजित आणि करोनाच्या पार्श्वभूमीवर पर्यावरण पुरक गणेश विसर्जन उपक्रम चंद्रभागा आपल्या दारात या कल्पक उपक्रमाला दर्यापूर शहरातील नागरिकांनी भरभरून प्रतिसाद दिला.करोनाच्या काळात स्थानिक चंद्रभागेच्या तिरावर गणेश विसर्जनाची गर्दी होवू नये तसेच मुर्तीची कुठलीही विटंबना न होता पर्यावरण पुरक पद्धतीने गणरायाचे विसर्जन व्हावे या हेतूने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. दर्यापूर न.प.च्या प्रवेशद्वाराजवळ तहसीलदार डॉ. योगेश देशमुख, मुख्याधिकारी गिता वंजारी, ठाणेदार तपण कोल्हे, सागर गावंडे, बाबू भाई, नगरसेवक असलम घानीवाले, उध्दव नळकांडे यांचे उपस्थितीत सजवलेल्या विसर्जन कुंड आणि निर्माल्य रथासह उपक्रमाचा प्रारंभ करण्यात आला.शहराच्या विविध प्रभागातून विसर्जन कुंड व निर्माल्यरथ फिरवण्यात आले. सकाळी 10 वाजेपासून सायंकाळी 6 वाजे पर्यंत या उपक्रमाद्वारे हजारो गणेश मुतीर्चे संकलन करून अरूण पाटील गावंडे यांच्या शेत तलावात गणेशाचे विधीवत विसर्जन करण्यात आले. 

टॅग्स :Ganesh Festival Ritualsगणेशोत्सव विधी