शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

‘कॅट’मध्ये चमकला देवव्रत

By admin | Updated: January 12, 2016 00:22 IST

इंडियन इन्स्टिट्यूट आॅफ मॅनेजमेंट (आयआयएम) च्या प्रवेशपूर्व परीक्षेमध्ये अमरावतीचा देवव्रत राजेंद्र गणेडिवाल राष्ट्रीय स्तरावर चमकला आहे.

अमरावतीच्या विद्यार्थ्याची भरारी अमरावती : इंडियन इन्स्टिट्यूट आॅफ मॅनेजमेंट (आयआयएम) च्या प्रवेशपूर्व परीक्षेमध्ये अमरावतीचा देवव्रत राजेंद्र गणेडिवाल राष्ट्रीय स्तरावर चमकला आहे. शैक्षणिक क्षेत्रामध्ये आयआयएमला मोठे महत्व आहे. यासंदर्भात देवव्रतने लोकमतशी संवाद साधला, बीटेक केल्यानंतर आयआयएमकडे जाण्याचा आपला कल होता आणि त्या दृष्टीने दररोज दोन ते तीन तास अभ्यास केल्यानंतर नोव्हेंबर २०१५ मध्ये आपण कॅटला सामोरे जावून त्यात यश मिळविल्याचे तो म्हणाला. देवव्रतचे वडील राजेंद्र गणेडिवाल वैद्यकीय क्षेत्रात असून त्यांची आई कृषि फार्म हाऊसची जबाबदारी सांभाळते. देवव्रतची बहिणी आस्था ही सुध्दा बारावीच्या परीक्षेमध्ये अंपग प्रवर्गातून प्रथम आली आहे. आपल्या दोन्ही मुलांवर कधी दडपण आणले नाही. त्यांना आवड असलेल्या क्षेत्रात करीअर करण्याची मुभा दिल्याचे देवव्रतचे वडील राजेंद्र यांनी सांगितले.