चैतन्यमयी दिवाळी... तिमिराचे नाश करणारे, जगण्याचे अवघे अवकाश तेजाळून टाकणारे, कलागुणांना प्रोत्साहन देणारे आणि आनंदरंगाच्या उधळणीने तनामनात चैतन्य फुलविणारे दिवाळीचे उत्साहपर्व सुरू झाले आहे. दिवाळीच्या पर्वात सर्वदूर आणि दारोदारी ज्योती उजाळल्या आहेत.
चैतन्यमयी दिवाळी...
By admin | Updated: October 30, 2016 00:11 IST