शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
US Israel Iran War : युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
4
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
5
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
6
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
7
मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
8
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
9
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
10
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
11
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
12
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
13
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
14
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
15
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
16
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
17
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
18
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
19
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
20
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
Daily Top 2Weekly Top 5

नांदगावच्या टोलविरोधात आंदोलनांची साखळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2020 04:17 IST

निर्णायक आंदोलन : मोर्शीत बैठक मोर्शी : अमरावती शहरालगत नांदगाव पेठ येथील टोलविरोधात निर्णायक व आक्रमक आंदोलन करण्यासंबंधी ...

निर्णायक आंदोलन : मोर्शीत बैठक

मोर्शी : अमरावती शहरालगत नांदगाव पेठ येथील टोलविरोधात निर्णायक व आक्रमक आंदोलन करण्यासंबंधी मोर्शीतील दुर्गानगर येथे दुर्गादेवी मंदिरात टोलमुक्ती समितीच्यावतीने बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्यात आंदोलनाचे विविध टप्पे जाहीर करण्यात आले.

आंदोलनाला ७ जानेवारीपासून सुरुवात होईल. त्या दिवशी अमरावती येथील इर्विन चौकात धरणे आंदोलन, तर ८ जानेवारी रोजी या टोलविरोधात वरूड, मोर्शी, अमरावती येथील महत्त्वाच्या सर्व पोलीस ठाण्यांत टोलविरोधात फसवणुकीची तक्रार दाखल करण्यात येणार आहे.

नागपूर येथे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या घरासमोर १६ जानेवारी रोजी धरणे आंदोलन होईल. १८ ते २४ जानेवारी दरम्यान सर्व गावांमध्ये जनजागृती अभियान व टोल आंदोलनात सहभागी होण्यासाठी आवाहन करण्यात येणार आहे. २५ जानेवारी रोजी टोल नाक्यावर निर्णायक असे तिरंगा आंदोलन करण्यात येणार आहे.

बैठकीला टोलमुक्ती कृती समितीचे प्रदीप बाजड, विक्रम ठाकरे, जयवंत कोहळे, आशिष टाकोडे, संजय पांडव, नीलेश रोडे, आश्विन वाट, योगेश पोहोकर, नितीन पन्नासे, नईम खान, मोहन मडघे, भूषण कोकाटे, नीलेश गणथळे, धनंजय बोकडे, शिवा कपिले, नरेंद्र गोहाड, नीलेश गोमकाळे, प्रमोद ठाकरे आदी उपस्थित होते.