शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

मुख्य मार्गावर गुरांचा ठिय्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2021 04:10 IST

-------------------- दिवसा उन्ह, रात्री पाऊस अमरावती : चार दिवसांपासून दिवसा अंगाची काहिली करणारे उन्ह व रात्रीला काही ठिकाणी पाऊस, ...

--------------------

दिवसा उन्ह, रात्री पाऊस

अमरावती : चार दिवसांपासून दिवसा अंगाची काहिली करणारे उन्ह व रात्रीला काही ठिकाणी पाऊस, असा निसर्गाचा खेळ सुरू आहे. दमदार पाऊस नसल्यामुळे पेरण्यादेखील खोळंबल्या आहेत.

---------------

आंदोलकांना सॅनिटायझर, मास्कचे वाटप

अमरावती : जिल्हा काँग्रेस कमिटीच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील शनिवारच्या आंदोलनादरम्यान शेतकऱ्यांना सॅनिटायझर, मास्कचे वाटप जिल्हाध्यक्ष बबलू देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले.

------------------

शहरात सहा केंद्रावर आज लसीकरण

अमरावती : महानगरपालिका कार्यक्षेत्रातील ४५ वर्षांवरील नागरिकांना पीडीएमसी येथे कोविशिल्‍डचा पहिला डोस रविवारी सकाळी ९ ते ५ या वेळेत देण्‍यात येणार आहे. याशिवाय ३० ते ४४ वर्षांवरील नागरिकांना कोविशिल्‍डचा पहिला डोस डाॅ.पंजाबराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालय, तखतमल महाविद्यालय, हरिभाऊ वाट दवाखाना, बिच्छुटेकडी मनपा दवाखाना, शहरी आराेग्य केंद्र, महेंद्र, काँलनी, आयसोलेशन दवाखाना येथे देण्यात येणार असल्याचे महापालिकेच्या आरोग्य विभागाने सांगितले.

-------------------

कोरोनाचे संसर्गात कमी

(फोटो)

अमरावती : दोन आठवड्यांपासून कोरोनाचे संसर्गात कमी आलेली आहे. या कालावधीत एक ते चार टक्क्यांदरम्यान पाॅझिटिव्हिटीची नोंद झाल्याने जिल्ह्याला दिलासा मिळाला आहे.

-------------------

अनलॉकमध्ये मास्कचा नागरिकांना विसर

अमरावती : जिल्हा आता अनलॉक करण्यात आल्यानंतर काही भागात मास्क व फिजिकल डिस्टन्सचा विसर नागरिकांना पडल्याचे दिसून येते. पथकाच्या कारवायादेखील थंडावल्या आहेत.